लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडाचा पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला - Marathi News | Notorious gangster fatally attacks police officer in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडाचा पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

पोलिस वाहनासमोर हॉर्न वाजवून गैरवर्तन, कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण ...

ठाकूरसाई (लोणावळा) येथे ३३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद - Marathi News | 33-year-old woman sexually assaulted in Thakursai (Lonavala); Accused arrested within hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकूरसाई (लोणावळा) येथे ३३ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

माहेरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेला रस्त्यावर कोणीही नसल्याचे पाहून आरोपीने जबरदस्तीने ओढून एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला ...

धक्कादायक! कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यास ठाण्यातच मारहाण - Marathi News | Shocking! Female police officer beaten up in police station; Incident in Bidkin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यास ठाण्यातच मारहाण

बिडकीन पोलिस ठाण्यातील घटना; याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

ट्रॅव्हल्सद्वारे तब्बल ७ कोटींचे ३ किलो अंमली पदार्थ नेणाऱ्या विदेशी महिलेला अटक - Marathi News | Foreign woman arrested for transporting 3 kg of drugs worth Rs 7 crore through travels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅव्हल्सद्वारे तब्बल ७ कोटींचे ३ किलो अंमली पदार्थ नेणाऱ्या विदेशी महिलेला अटक

अत्यंत उत्तेजक असलेला हा अंमली पदार्थ मेंदू आणि मज्जासंस्थेवर तीव्र परिणाम करतो ...

पत्नीचा खून करुन आरोपी पती पोलीस ठाण्यात हजर; सोलापुरात वकीलाचे हादरवणारे कृत्य - Marathi News | Lawyer husband appears at police station after murdering wife in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पत्नीचा खून करुन आरोपी पती पोलीस ठाण्यात हजर; सोलापुरात वकीलाचे हादरवणारे कृत्य

सोलापुरात धक्कादायक घटना; घरगुती वादातून घडला अनर्थ ...

अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने राजकीय वातावरण तापले, पोलिसांचे कॉल डिटेल्स तपासणीची आमदार बाबर यांची विधानसभेत मागणी - Marathi News | MLA Babar demands in the Assembly to investigate the police call details in the suicide case of a minor girl in Kargani Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येने राजकीय वातावरण तापले, पोलिसांचे कॉल डिटेल्स तपासणीची आमदार बाबर यांची विधानसभेत मागणी

मुलीला न्याय मिळणार का? नराधमांना कडक शिक्षा होणार का? ...

बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी - Marathi News | More than 80 thousand pornographic photos and videos of Buddhist monks; Woman in Thailand earns 102 crores by blackmailing them | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी

या प्रकरणात दोन मठाधिपतींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिनेट समितीने महिलेवर फौजदारी खटला चालवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच, अनेक लोक भिक्षूंविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत.  ...

"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल - Marathi News | sambhal mehak pari viral reels villagers exposed girls secret scolded them fiercely for making obscene videos | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

सोशल मीडियावर अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील मुलींची आता गावकऱ्यांनीच पोलखोल केली आहे. ...