लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur Crime: पत्नीशी चॅटिंग; तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, सहा जणांना अटक - Marathi News | Young man kidnapped and beaten by criminals in a tavern over anger over chatting with his wife on mobile in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पत्नीशी चॅटिंग; तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, सहा जणांना अटक

आठवड्यापूर्वी तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगाराकडून प्रकार  ...

Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले - Marathi News | Police were already keeping an eye on Pranjal Khewalkar'; Eknath Khadse gave evidence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले

आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

वाहतूक पोलिसाने थांबवले, म्हणून आमचा जीव वाचला - Marathi News | the traffic police stopped us so our lives were saved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूक पोलिसाने थांबवले, म्हणून आमचा जीव वाचला

मुसळधार पावसात घरी परतताना वाहतूक पोलिसांनी थांबवले. सीट बेल्ट लावा, तुमचे रक्षण करेल म्हणत पोलिस पुढे निघून गेला. काही मिनिटांतच भीषण अपघात झाला मात्र सीट बेल्टमुळे चालक आणि त्याची पत्नी थोडक्यात बचावले. ...

Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | Pune Crime: 'Chest hurts', young engineer gets up from meeting room and jumps from seventh floor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी

हिंजवडीमध्ये आयटी कंपनीमध्ये इंजिनिअर असलेल्या तरुणाने ऑफिस असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना घडली.  ...

Sangli: गुंड बाळू भोकरेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक, कंत्राटदाराला ठार मारण्याची दिली धमकी  - Marathi News | Gangster Mahendra alias Balu Vasant Bhokare who threatened to kill a contractor for an extortion of Rs 5 lakh, was arrested by the Sangli police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गुंड बाळू भोकरेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक, कंत्राटदाराला ठार मारण्याची दिली धमकी 

गुन्हा दाखल होताच चार तासात कारवाई ...

मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेतलं अन् ४० हजार काढून आरोपी फरार; एक चूक महिलेला पडली महागात - Marathi News | 40 thousand rupees withdrawn from woman account by changing ATM accused caught in CCTV camera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेतलं अन् ४० हजार काढून आरोपी फरार; एक चूक महिलेला पडली महागात

बिहारमध्ये एटीएममध्ये कार्ड बदलून लोकांना लुटणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. ...

तोंड दाबून चाकूने गळा चिरला; नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा खून, पतीला २ तासात अटक - Marathi News | Wife was murdered after refusing to give birth, husband arrested within 2 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोंड दाबून चाकूने गळा चिरला; नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा खून, पतीला २ तासात अटक

पतीला दारूचे व्यसन असल्याने तो तिला सतत त्रास देत होता, म्हणून ती आईकडे आली होती ...

Kolhapur Crime: बदलीसाठी खंडणी घेणारे पानकर, जगताप निलंबित - Marathi News | Head Clerk Santosh Maruti Pankar and Dhanshree Uday Jagtap suspended for accepting extortion of Rs 30000 to process inter district transfer of Police Constable | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: बदलीसाठी खंडणी घेणारे पानकर, जगताप निलंबित

आणखी दोघांकडून घेतले ६० हजार, उपअधीक्षक टिके यांच्याकडे तपास वर्ग ...