लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या - Marathi News | "My son was shot dead by his mother-in-law, my son was lying in a pool of blood"; Husband murdered within three months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या

लग्नानंतर तीन महिन्यातच पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीने पतीची गोळ्या घालून हत्या केली. ...

खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर - Marathi News | nikki bhati like incident in amroha policeman burnt wife alive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर

निक्की भाटी हत्या प्रकरणासारखाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहामध्येही समोर आला आहे. ...

३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले... - Marathi News | Noida Cyber Fraud: 36 days of digital arrest; Cyber thugs looted Rs 3.22 crore from retired Air Force officer. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...

Noida Cyber Fraud : ऑनलाइन सुनावणीचे नाटक रंगवले; अधिकाऱ्याला दंडाधिकाऱ्यांसमोरही हजर करण्यात आले. ...

मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर - Marathi News | Big news: Police serve notices to Maratha protesters; Green light given to Jarange's convoy with 40 conditions | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर

मुंबईकडे रवाना झालेल्या आंदोलकांवर पोलिसांच्या ड्रोनची नजर, सुरक्षेसाठी 450 पोलीस तैनात ...

आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली... - Marathi News | jodhpur school teacher end life case rajasthan police probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

हुंड्याच्या छळाला कंटाळून एका शिक्षिकेने तिच्या निष्पाप मुलीसह आत्महत्या केली. ...

गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार बीड पोलिसांचा ‘DEEPEYE’ पॅटर्न; तपासात ‘AI’ दाखवणार दिशा - Marathi News | Beed Police's 'Deep Eye' pattern, which is a nightmare for criminals; 'AI app' will show the direction of the investigation | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार बीड पोलिसांचा ‘DEEPEYE’ पॅटर्न; तपासात ‘AI’ दाखवणार दिशा

बीड पोलिसांकडून ‘डीपआय’ ॲप लाँच: गुन्हेगारांचा डेटा आणि तपासाची दिशा एका क्लिकवर ...

Kolhapur: मोबाइल जास्त वापरू नकोस म्हटल्याचा राग, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | A young man from Ghunki Kolhapur ended his life after being told not to use his mobile phone too much | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मोबाइल जास्त वापरू नकोस म्हटल्याचा राग, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

किरण विलास जाधव यांना राजवर्धन हा एकुलता मुलगा होता ...

बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या - Marathi News | youth murdered after intercaste marriage in bhitarwar Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या

मुलीच्या कुटुंबाने प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला मारहाण करून त्याची हत्या केली. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध कपलने लग्न केलं होतं. ...