लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट - Marathi News | Congress Leader Kidnapped During Morning Walk Sachin Gujar Abducted Brutally Thrashed in Car in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट

अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे मॉर्निंग वॉकदरम्यान अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ...

Satara: युवतीने वाहने रोखली; बोनेटवर बसून धिंगाणा घातला!, काही काळ वाहतूक झाली होती ठप्प  - Marathi News | A young woman created a ruckus on the road in the limits of Vijayanagar village on the Karad Patan state highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: युवतीने वाहने रोखली; बोनेटवर बसून धिंगाणा घातला!, काही काळ वाहतूक झाली होती ठप्प 

पोलिसांनी तिच्या घरच्यांना बोलावून युवतीला त्यांच्या ताब्यात दिले ...

Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले - Marathi News | Satara Accident Video: Death before crossing the road! Mini bus crushed by breaking divider in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले

Satara Accident: फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारा अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना मिनी बसने चिरडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ...

Satara: शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू, बांधकाम करणाऱ्या कुटुंबीयांनी काढला पळ - Marathi News | Child dies after falling into toilet tank in phaltan satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शौचालयाच्या टाकीत पडून बालकाचा मृत्यू, बांधकाम करणाऱ्या कुटुंबीयांनी काढला पळ

कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलाने तो पाण्यात पडल्याचे सांगितले ...

Sangli Crime: मिरजेतील हनी ट्रॅप टोळीने आणखी तिघांना लुटले, प्रकरणाची व्याप्ती वाढली - Marathi News | Honey Trap gang in Miraj robs three more people, scope of the case increases | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: मिरजेतील हनी ट्रॅप टोळीने आणखी तिघांना लुटले, प्रकरणाची व्याप्ती वाढली

नुसरत शेख आणि तिच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे ...

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात काडतूस बाळगणारे आंदेकर टोळीतील दोन कैदी अटकेत - Marathi News | Two prisoners from Andekar gang arrested for carrying cartridges in Kalamba Jail Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहात काडतूस बाळगणारे आंदेकर टोळीतील दोन कैदी अटकेत

मोक्का न्यायालयाच्या आदेशाने कारवाई ...

कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय? - Marathi News | daughter-in-law of Kamala Pasand and Rajshri Pan Masala company owner ends her life; Two marriages, one wife is an actress What's in the note? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?

कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीचे मालक असलेल्या कमल किशोर यांच्या सुनेने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. ...

जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या नवजात कन्येचा दाबला गळा, बेळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना - Marathi News | Birth mother strangles three day old newborn daughter shocking incident in Belgaum district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्मदात्या आईनेच तीन दिवसांच्या नवजात कन्येचा दाबला गळा, बेळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना

''बाळ श्वास घेत नाहीये'' असा बनाव रचला ...