लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | The dispute was about promotion and he was killed in the name of religion; Shocking revelation from Deepuchandra Das' family | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा

दीपूचंद्रने धार्माचा अपमान (ईशनिंदा) केल्याचा आरोप, त्याला मारणाऱ्या धर्मांधांनी केला होता. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत. ...

WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला - Marathi News | WhatsApp: WhatsApp is being hacked in a new way, government advises to be careful | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला

Whatsapp Hacked: व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्यांसाठी सरकारने अलर्ट दिला आहे. सायबर गुन्हेगार आता नव्या पद्धतीने व्हॉट्सॲप हॅक करत असून, त्यांना सगळ्या गोष्टी कळत असल्याचे म्हटले आहे. ...

खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी - Marathi News | bhadohi encounter bounty criminal shivam bharti escape from police custody despite being shot in leg | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी

पोलीस एन्काऊंटरमध्ये जखमी झालेला आणि २५ हजार रुपयांचं बक्षीस असलेला आरोपी शिवम भारती याला न्यायालयात हजर केल्यानंतर फरार झाला. ...

दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | Deepuchandra Das friends committed betrayal in Bangladesh, joined the killing mob and Shocking truth revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य

dipu chandra das mob lynching : संबंधित फॅक्ट्री व्यवस्थापनाने वेळीच पोलिसांना माहिती दिली असती तर, कदाचित दीपूचा जीव वाचला असता... ...

आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला? - Marathi News | 8 crores, 12-page note and self-inflicted bullet; Why did Ex IPS Amar Singh Chahal take such a decision? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर

Ex IPS Amar Singh Chahal: माजी आयपीएस अधिकारी अमर सिंग चहल यांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर आहे. त्यांनी असा निर्णय घेण्यापूर्वी एक १२ पानांची चिठ्ठी लिहिली आहे.  ...

‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा - Marathi News | Orders to transfer 'those' IPS officers immediately; State Election Commission to review in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची सूचना ...

इतकं धाडस! पोलिस आयुक्तालयातूनच हेराफेरीचा प्रयत्न; सहाय्यक फौजदार तडकाफडकी निलंबित - Marathi News | So much courage! Attempt to manipulate from within the Police Commissionerate; Assistant Faujdar suspended immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतकं धाडस! पोलिस आयुक्तालयातूनच हेराफेरीचा प्रयत्न; सहाय्यक फौजदार तडकाफडकी निलंबित

Pune Crime News: शिस्तप्रिय आणि वर्दीच्या आडून होणारे गैरप्रकार खपवून न घेणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अमितेश कुमार यांनी थेट पोलिस आयुक्तालयात काम करणाऱ्या सहाय्यक पोलीस फौजदारावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. ...

देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; शिक्रापूर-चाकण रोडवर ट्रकची जोरदार धडक, कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू - Marathi News | Unfortunate incident while returning from Devdarshan; Truck hits car on Shikrapur-Chakan road, car smashes, one dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनावरून परतताना दुर्दैवी घटना; शिक्रापूर-चाकण रोडवर ट्रकची जोरदार धडक, कारचा चक्काचूर, एकाचा मृत्यू

भंगार भरलेल्या ट्रकने वेगात ओव्हरटेक करताना कारला जोरदार धडक दिली, ज्यामुळे मोठा अपघात झाला ...