लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बुधवार पेठेत मध्यरात्री ३९ कुंटणखाने आणि ७०० लोकांची झडती, अल्पवयीन मुलींसह २ बांग्लादेशी महिला ताब्यात - Marathi News | Police search 39 shelters and 700 people in Budhwar Peth at midnight, 2 Bangladeshi women including minor girls detained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेत मध्यरात्री ३९ कुंटणखाने आणि ७०० लोकांची झडती, अल्पवयीन मुलींसह २ बांग्लादेशी महिला ताब्यात

बुधवार पेठेतील कुंटणखान्यांवर अशा प्रकारची व्यापक कारवाई प्रथमच झाल्याची चर्चा असून रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती ...

बंगळुरू हादरले! उच्चशिक्षित मुलानेच केला निवृत्त नौदल अधिकारी पिता आणि डॉक्टर आईची हत्या - Marathi News | Bengaluru Shocker Techie Stabs Retired Navy Officer Father and Dentist Mother to Death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंगळुरू हादरले! उच्चशिक्षित मुलानेच केला निवृत्त नौदल अधिकारी पिता आणि डॉक्टर आईची हत्या

बंगळुरुत एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये मुलानेच आई वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

दोघेही दारूच्या नशेत; वडिलांना पेटवून देऊन केला खून, पुण्याच्या दांडेकर पुलावरील धक्कादायक प्रकार - Marathi News | Both were drunk; Father was set on fire and murdered, shocking incident on Dandekar Bridge in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघेही दारूच्या नशेत; वडिलांना पेटवून देऊन केला खून, पुण्याच्या दांडेकर पुलावरील धक्कादायक प्रकार

दारूच्या नशेत असताना दोघांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी रागाच्या भरात मुलाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले ...

शेअरच्या आमिषाने २२ कोटींची ज्येष्ठाची फसवणूक; आणखी चौघे जाळ्यात, ३ कोटी २४ लाखांची रक्कम केली फ्रिज - Marathi News | Senior citizen cheated of Rs 22 crores with the lure of shares; Four more caught in the trap, Rs 3 crore 24 lakhs frozen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअरच्या आमिषाने २२ कोटींची ज्येष्ठाची फसवणूक; आणखी चौघे जाळ्यात, ३ कोटी २४ लाखांची रक्कम केली फ्रिज

ज्येष्ठ नागरिकाने पुण्यातील खासगी कंपनी विकल्यानंतर मिळालेली मोठी रक्कम त्यांनी बँकेत ठेवली होती ...

मोठी बातमी! एकनाथ खडसेंविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? काय म्हणाले खडसे? - Marathi News | Big news A case has been registered against NCP leader Eknath Khadse at Sauda police station Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोठी बातमी! एकनाथ खडसेंविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? काय म्हणाले खडसे?

ते तासखेड येतील गौण खनिज चोरी प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना शिविगाळ करत दमदाटी केल्याचा आरोप आहे... ...

मथुरा मर्डर मिस्ट्री! भिंतीवर नोट, फोनमध्ये शेवटचा व्हिडीओ, ५ मृतदेह; थरकाप उडवणारा खुलासा - Marathi News | mathura man kills wife and three children before end life due to mental depression | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मथुरा मर्डर मिस्ट्री! भिंतीवर नोट, फोनमध्ये शेवटचा व्हिडीओ, ५ मृतदेह; थरकाप उडवणारा खुलासा

मनीष मानसिकदृष्ट्या अत्यंत अस्वस्थ आणि नैराश्यात होता. ...

Satara Crime: पोलिसाने खून करून मृतदेह सुखेडमध्ये टाकला!, चौघांना अटक; सीसीटीव्ही फुटेजवरुन लागला छडा - Marathi News | Navi Mumbai Police Killed and Dumped Body in Sukhed CCTV Footage Reveals Crime | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: पोलिसाने खून करून मृतदेह सुखेडमध्ये टाकला!, चौघांना अटक; सीसीटीव्ही फुटेजवरुन लागला छडा

अनैतिक संबंधातून कळंबोलीतील तरुणाचा आवळला गळा ...

गुहागरात बंदुकीतील छरा लागल्याने तरुणी जखमी, तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Young woman injured by gunshot in Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरात बंदुकीतील छरा लागल्याने तरुणी जखमी, तरुणावर गुन्हा दाखल

गुहागर : निष्काळजीपणामुळे पक्षी मारण्याच्या बंदुकीचा ट्रिगर अचानक दाबला गेल्याने बंदुकीतील छरा लागून एक तरुणी गंभीर जखमी झाली. हा ... ...