लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

घाटात झोपणाऱ्या महिलेवर नराधमाची नजर, लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने खून, पुण्यातील संतापजनक घटना - Marathi News | A man's gaze was fixed on a woman sleeping in a ghat, she was murdered for opposing sexual assault, an outrageous incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाटात झोपणाऱ्या महिलेवर नराधमाची नजर, लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने खून, पुण्यातील संतापजनक घटना

आरोपी एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे. ज्या परिसरात तो काम करत होता, त्याच परिसरात ही महिला मागील काही दिवसांपासून फिरत होती ...

पुण्याला हादरवणारी घटना! लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने महिलेचा खून; सुपरवायझर आरोपीला अटक - Marathi News | A shocking incident in Pune! Woman murdered for protesting sexual assault; Supervisor accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला हादरवणारी घटना! लैंगिक अत्याचाराला विरोध केल्याने महिलेचा खून; सुपरवायझर आरोपीला अटक

दिवेघाट परिसरातच रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या महिलेशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला ...

Sangli Crime: तरुणाचा खून करुन बॅरेलमध्ये मृतदेह कोंबून विहिरीत टाकला, सात दिवसांपासून होता बेपत्ता - Marathi News | Missing youth murdered in Sangli body thrown into barrel and thrown into well | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: तरुणाचा खून करुन बॅरेलमध्ये मृतदेह कोंबून विहिरीत टाकला, सात दिवसांपासून होता बेपत्ता

दोन अल्पवयीन ताब्यात, खुनाच्या कारणाचा कसून शोध ...

Crime News :'दृश्यम' स्टाईल बनाव फसला! सख्ख्या भावाची चाकू खुपसून हत्या; बुलढाण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Crime News Brother stabbed to death; Shocking incident in Buldhana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'दृश्यम' स्टाईल बनाव फसला! सख्ख्या भावाची चाकू खुपसून हत्या; बुलढाण्यातील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक देविदास महादेव गायकी (वय २८) हा ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मित्रासह दारू पिऊन घरी आला होता. ...

Kolhapur Crime: प्रेमप्रकरणातून झालेल्या गोळीबारप्रकरणी इचलकरंजीतून दोघांना अटक - Marathi News | Two arrested from Ichalkaranji in connection with a shooting incident over a love affair | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: प्रेमप्रकरणातून झालेल्या गोळीबारप्रकरणी इचलकरंजीतून दोघांना अटक

चार दिवस पोलिस कोठडी ...

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का - Marathi News | singer britney spears arrest for drunk and drive fans are shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का

प्रसिद्ध गायिका पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ब्रिटनीला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. ...

शिकवणी सुरू असतानाच स्लॅब कोसळला; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १० जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं - Marathi News | Slab Collapse in Navi Mumbai Coaching Class 14 Year Old Student Dead 10 Others Rescued | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिकवणी सुरू असतानाच स्लॅब कोसळला; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १० जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं

नवी मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

बदलापूर हादरले! मोबाईलमधील 'तो' मेसेज डिलीट झाला अन् संतापलेल्या मुलाने केला आईला संपवण्याचा प्रयत्न - Marathi News | Badlapur Man Attempts to Strangle Mother After Dispute Over Phone Message | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर हादरले! मोबाईलमधील 'तो' मेसेज डिलीट झाला अन् संतापलेल्या मुलाने केला आईला संपवण्याचा प्रयत्न

बदलापुरात आईला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल ...