लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये - Marathi News | Maratha Reservation: Vacate Azad Maidan; Police in action mode after High Court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये

हायकोर्टाच्या आदेशानंतर मराठा आंदोलकही रस्त्यावरील पार्किंग हटवून सुरक्षित स्थळी पार्किंग करत आहेत. मराठा समन्वयक विरेंद्र पवार हेदेखील रस्त्यावरून उतरून आंदोलकांना सूचना करताना दिसत होते ...

Kolhapur Crime: अकरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग; मेहुण्याने झाडली दाजीवर गोळी, आरोपी अटकेत - Marathi News | Sister in law shoots daughter in law in Navali angered over love marriage Accused in custody | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: अकरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग; मेहुण्याने झाडली दाजीवर गोळी, आरोपी अटकेत

पायात गोळी घुसल्याने जखमी ...

Maratha Reservation: आंदोलकांसाठी जेवण नेणाऱ्या गाड्या रोखल्या, माजी आमदार विक्रम सावंत यांचा मुंबईत पोलिसांशी वाद - Marathi News | Former MLA Vikram Sawant had an argument with the police after they stopped vehicles carrying food to Maratha brothers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maratha Reservation: आंदोलकांसाठी जेवण नेणाऱ्या गाड्या रोखल्या, माजी आमदार विक्रम सावंत यांचा मुंबईत पोलिसांशी वाद

यानंतर पोलिसांनी मुंबईतील अटल सेतूवर गाड्या सोडून दिल्या ...

प्रेयसीचा खून करणाऱ्या दुर्वास पाटीलने दोन खून केल्याची पुढे आली माहिती, मदत करणाऱ्या इस्लामपूरच्या एकास अटक  - Marathi News | Shocking information that Durvas Darshan Patil, who was arrested for the murder of his girlfriend Bhakti Mayekar committed two murders last year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रेयसीचा खून करणाऱ्या दुर्वास पाटीलने दोन खून केल्याची पुढे आली माहिती, मदत करणाऱ्या इस्लामपूरच्या एकास अटक 

अटकेतील आरोपींची संख्या चार ...

विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक - Marathi News | 13 kg of hydroponic marijuana seized at airport; Four arrested by Customs Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक

विमानतळावर स्कॅनिंगदरम्यान बॅगमधून तीव्र वास येत असल्याने तपासणी केली असता त्यात व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले ...

धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले - Marathi News | Live-in partner murdered, car stopped at traffic light, poured petrol on him and set him on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पुरूषाने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरला जिवंत जाळले. ...

मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले? - Marathi News | Manoj Jarange Patil Andolan Update: Violation of rules in Maratha agitation, High Court displeased; Instructions to the state government, what happened in the hearing? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?

या सुनावणीवेळी आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये, ५ हजारापेक्षा जास्त आंदोलक नको असं हायकोर्टाने सांगितले. ...

Satara Crime: तब्बल २०० सीसीटीव्ही अन् ‘ते’ ७२ तास!, शिक्रापूर एन्काउंटरची इनसाईड स्टोरी.. वाचा सविस्तर - Marathi News | Satara Crime: As many as 200 CCTVs and 'that' 72 hours!, Inside story of Shikrapur encounter.. Read in detail | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: तब्बल २०० सीसीटीव्ही अन् ‘ते’ ७२ तास!, शिक्रापूर एन्काउंटरची इनसाईड स्टोरी.. वाचा सविस्तर

पाणी पिलं अन् ‘त्यानं’ कॅमेराकडे बघितलं ...