आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भिवंडी येथून तीन जणांना पोलिसांनी अटक केली. २१ लाख ४७ हजार रुपये किमतीची केबल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व एक क्रेन पोलिसांनी जप्त केले. ...
या कारवाईत दहशतवादाशी संबंधित दस्तएवज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शस्त्रे, दारुगोळा आणि आयईडी बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या तपासात विद्यार्थ्यांसह विदेशी हँडलरांशी संपर्कात असलेल्या तथाकथित ‘व्हाईट कॉलर’ लोकांचा सहभागही उघड झ ...