लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

बिडकीनच्या तरुणांची कमाल! पोलिसांच्या कामाचे टेन्शन कमी करणारे 'कॉपमॅप' ॲप विकसित - Marathi News | The youth of Bidkin are amazing! 'Copmap' app developed to reduce the tension of police work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिडकीनच्या तरुणांची कमाल! पोलिसांच्या कामाचे टेन्शन कमी करणारे 'कॉपमॅप' ॲप विकसित

छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीनच्या तरुणांनी सुरू केलेल्या 'मेक इन इंडिया' स्टार्टअपला केंद्र सरकारचे १० लाखांचे अनुदान ...

Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा - Marathi News | panipat psycho killer Poonam ground report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा

Psycho Killer Poonam : चार निष्पाप मुलांची हत्या करणारी सायको किलर पूनमच्या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. जियाची आई प्रियाने धक्कादायक माहिती उघड केली आहे. ...

Pune Crime: "दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", पोलीस कर्मचाऱ्याच्या पोस्टने खळबळ - Marathi News | Pune Crime: "Sister, happy first and last birthday to you", policeman Nikhil Ranadive goes missing in Pune, post creates stir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", पोलीस कर्मचाऱ्याच्या पोस्टने खळबळ

Pune Crime news: पुण्यात एक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. एका वर्षाच्या मुलीसाठी वाढदिवसाची पोस्ट लिहून कर्मचाऱ्यांना स्वतःचा फोटो स्टेट्‍सला ठेवला आणि भावपूर्ण श्रद्धांजली म्हणूनही एक पोस्ट केली आहे.  ...

सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Car falls into valley at Saptashrungi Gad Ghat Five killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

सप्तशृंगी गडाच्या घाटातून कार १२०० फूट खोल दरीत कोसळून ६ जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ - Marathi News | son in law cut off his mother in laws leg with sharp weapon and stole her silver bangles in rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ

एका महिलेची आणि तिच्या शेजारी झोपलेल्या तिच्या ५ वर्षांच्या नातीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ...

Pawan Singh : "सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी - Marathi News | bhojpuri star Pawan Singh received threats from lawrence bishnoi gang mentioned Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

Pawan Singh And Salman Khan : भोजपुरी स्टार पवन सिंहला लखनौमध्ये धमकी मिळाली आहे. ...

Police Recruitment 2025 : वाढीव मुदत 'अपडेट' न केल्याने भावी पोलिस भरतीपासून वंचित राहणार ? - Marathi News | pune news extension of deadline for police recruitment: Many may be deprived of the recruitment process due to non-update on the website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढीव मुदत 'अपडेट' न केल्याने भावी पोलिस भरतीपासून वंचित राहणार ?

- मुदत वाढल्यानंतरही वाढलेल्या सात दिवसांच्या तारखेचा अर्ज भरण्यासाठी विचार नाही; अर्ज दाखल करण्यासाठी वाढलेले सहा दिवस संकेतस्थळावर 'अपडेट' न केल्याने उमेदवारांत नाराजी ...

हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी - Marathi News | Shahjahanpur girl reaches saharanpur to be with mother of three insists marriage in front of up police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी

एक तरुणी तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडली आहे. आपलं घर सोडून ती सहारनपूरला आली. ...