लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल - Marathi News | indore police arrested lover couple theft silicon city job loss due to ai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल

AI मुळे नोकरी गेल्याने उद्भवलेली आर्थिक चणचण आणि चैनीचे खर्च पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. ...

Kolhapur: तीन वर्षांपासून पसार असलेला 'ग्रोबझ'मधील आरोपी अटकेत, सोमनाथ कोळीला बेळगावमधून ठोकल्या बेड्या - Marathi News | Somnath Koli fugitive accused in Grobz Trading fraud case arrested from Belgaum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तीन वर्षांपासून पसार असलेला 'ग्रोबझ'मधील आरोपी अटकेत, सोमनाथ कोळीला बेळगावमधून ठोकल्या बेड्या

या काळात तो सातत्याने त्याचे मोबाइल नंबर बदलत होता. कोल्हापूर सर्किट बेंचने रखडलेल्या तपासावरून तपास अधिकाऱ्यांना धारेवर धरताच तपास गतिमान झाला ...

खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला - Marathi News | Husband of Shinde Sena corporator murdered in Khopoli! Attacked while returning from dropping son off at school | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला

खोपोलीमध्ये शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.  ...

अफगाणिस्तान- हाँगकाँगमधील व्यक्तींशी भारतविरोधी संभाषणे; जुबेर हंगरगेकरच्या धक्कादायक बाबी समोर - Marathi News | Anti-India conversations with individuals in Afghanistan and Hong Kong Shocking facts about Zubair Hungergekar exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अफगाणिस्तान- हाँगकाँगमधील व्यक्तींशी भारतविरोधी संभाषणे; जुबेर हंगरगेकरच्या धक्कादायक बाबी समोर

जुबेरकडून मिळालेले डिजिटल व गुप्तचर पुरावे त्याला थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूल्स तसेच महाराष्ट्रातील पडघा गावाशी जोडतात असा दावा एटीएसने केला आहे ...

Sindhudurg Crime: डिजिटल अरेस्टप्रकरणी यूपीतील एकास अटक; १२ लाखांची रक्कम जप्त - Marathi News | One arrested in UP in digital arrest case Rs 12 lakh seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Crime: डिजिटल अरेस्टप्रकरणी यूपीतील एकास अटक; १२ लाखांची रक्कम जप्त

ओरोस (जि. सिंधुदुर्ग ) : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना भीती दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका आरोपीला अटक ... ...

Ratnagiri: देवरुख येथे विवाहितेचा बाथरूममध्ये जळून मृत्यू; घटनास्थळी डिझेलची बाटली, तपास सुरू  - Marathi News | Married woman dies after burning in bathroom in Devrukh investigation underway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: देवरुख येथे विवाहितेचा बाथरूममध्ये जळून मृत्यू; घटनास्थळी डिझेलची बाटली, तपास सुरू 

देवरुख पोलिस स्थानकात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली ...

Satara: सोशल मीडियावर ओळख झाली, तरुणाने पुण्याच्या मैत्रिणीला कास पठार फिरायला बोलावले; अन्.. - Marathi News | A young man called his girlfriend from Pune to Satara and molested her a case was registered | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुण्याच्या मैत्रिणीला साताऱ्यात बोलावून तरुणाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

युवतीने फोन टाळल्यानंतरही संशयिताने वारंवार इन्स्टावर फोन कॉल्स व मेसेज केले ...

शरीराला स्पर्श केला अन् अन् छातीपर्यंत...; ट्रेनमध्ये हवालदाराकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; व्हिडिओमुळे नराधम गजाआड - Marathi News | police constable molested a female student on a moving train girl filmed the incident leading to the arrest of the culprit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शरीराला स्पर्श केला अन् अन् छातीपर्यंत...; ट्रेनमध्ये हवालदाराकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; व्हिडिओमुळे नराधम गजाआड

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. ...