लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
Video: तुम्हाला २००० रुपये मिळाले ना?; शेतकरी एकसुरात 'नाही' म्हणाले अन् राजनाथ गप्पच झाले! - Marathi News | lok sabha election home miniter rajnath singh trolled by farmers in bihar rally over pradhan mantri kisan samman nidhi scheme | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: तुम्हाला २००० रुपये मिळाले ना?; शेतकरी एकसुरात 'नाही' म्हणाले अन् राजनाथ गप्पच झाले!

शेतकऱ्यांच्या प्रतिसादानं राजनाथ सिंह यांची कोंडी ...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’! - Marathi News | 'Break' to the Kisan Samman Yojna in the Lok Sabha elections! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजनेला ‘ब्रेक’!

लोकोपयोगी योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला ‘ब्रेक’ लागला आहे. ...

‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात! - Marathi News | In the first installment of 'PM-Kisan' in the farmers' accounts of 2000 rupees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात!

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यात जमा करण्यात येणार आहे. ...

२.६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ५,२१५ कोटी; प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ - Marathi News | 2.6 crore farmers got Rs 5,215 crore; Benefits of Prime Minister Farmers Scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२.६ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ५,२१५ कोटी; प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे देशातील छोट्या आणि सीमांत २.६ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रूपयांप्रमाणे ५,२१५ कोटी रुपये जमा केले आहेत. ...