लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

‘हॅलो इन्स्पेक्टर’ने जिंकला विनोदोत्तम करंडक, 'नाना थोडं थांबा ना !!!' ने पटकाविला दुसरा क्रमांक - Marathi News | 'Hallo Inspector' won the comedy trophy, 'Nana, stop for a while!!!' won second place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हॅलो इन्स्पेक्टर’ने जिंकला विनोदोत्तम करंडक, 'नाना थोडं थांबा ना !!!' ने पटकाविला दुसरा क्रमांक

पारितोषिक स्वीकारल्यानंतर संघाने एकच जल्लोष केला.... ...

फाईव्ह स्टार हाॅटेलमधील स्विमिंग टँकमध्ये बुडून प्राध्यापकाचा मृत्यू, पुण्यातील घटना - Marathi News | Professor dies after drowning in swimming tank of five star hotel pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फाईव्ह स्टार हाॅटेलमधील स्विमिंग टँकमध्ये बुडून प्राध्यापकाचा मृत्यू, पुण्यातील घटना

हाॅटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे... ...

शिरूर मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी जोमाने लढू, मनसेचा विजयाचा निर्धार - Marathi News | Will fight vigorously to win Shirur Lok Sabha, MNS announces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी जोमाने लढू, मनसेचा विजयाचा निर्धार

शिरूर लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकतीने लढवणार... ...

Pune: नगर-कल्याण महामार्गावरील गोडाऊनला आग, लाखोंचे नुकसान - Marathi News | Godown fire on Nagar-Kalyan highway, loss of lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर-कल्याण महामार्गावरील गोडाऊनला आग, लाखोंचे नुकसान

या आगीत सुमारे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले असल्याचे समजते... ...

Pimpri Chinchwad Crime: ताथवडेतील गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी जागामालकासह चौघांवर गुन्हा - Marathi News | In the case of gas cylinder explosion in Tathwade, a case has been filed against four persons including the owner of the premises | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ताथवडेतील गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी जागामालकासह चौघांवर गुन्हा

गॅस रिफिलिंगसाठी जागा देणे भोवले... ...

गॅस माफियांचा हैदोस, पोलिसांची बदली करा; तानाजी सावंत पिंपरी-चिंचवड पोलिसांना खडसावले - Marathi News | Haidos of gas mafia, replace police; Tanaji Sawant scolded the Pimpri-Chinchwad police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस माफियांचा हैदोस, पोलिसांची बदली करा; तानाजी सावंत पिंपरी-चिंचवड पोलिसांना खडसावले

या प्रकरणी तपास करून संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची २४ तासांत बदली करावी, अशा सूचना करून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना खडसावले... ...

Sasoon Hospital: ससूनच्या खाटा वाढल्या पण मनुष्यबळाचे काय? - Marathi News | Sassoon Hospital: Sassoon's beds increased but what about manpower? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनच्या खाटा वाढल्या पण मनुष्यबळाचे काय?

सद्यस्थितीत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग एक ते चार या संवर्गाची २२५ तर ससून रुग्णालयात याच संवर्गाची ६४४ पदे रिक्त असल्याने त्याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे... ...

पिंपरी चिंचवड शहरात ऑक्टोबर हिटने घामाच्या धारा, बदलत्या हवामानाने रुग्णांमध्येही वाढ - Marathi News | In Pimpri Chinchwad city, October hits sweat, changing weather also increases the number of patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड शहरात ऑक्टोबर हिटने घामाच्या धारा, बदलत्या हवामानाने रुग्णांमध्येही वाढ

परिणामी नागरिक उकाड्याने हैराण झाले असून आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला आहे.... ...