लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

नाचक्की झाल्यानंतर हिंजवडीत प्रशासन लागले कामाला;अधिकाऱ्यांची एकत्रित पाहणी - Marathi News | After the dance, the administration in Hinjewadi started working | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाचक्की झाल्यानंतर हिंजवडीत प्रशासन लागले कामाला;अधिकाऱ्यांची एकत्रित पाहणी

: कायमस्वरूपी उपाययोजनेबाबत आमदारांच्या सूचना ...

दोनशे काेटींच्या ग्रीन बॉण्डवर पाच वर्षांत ७५ कोटींचे व्याज;महापालिकेची आर्थिक दिवाळखाेरी - Marathi News | pimpari-chinchwad Interest of Rs 75 crores in five years on green bonds worth Rs 200 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोनशे काेटींच्या ग्रीन बॉण्डवर पाच वर्षांत ७५ कोटींचे व्याज;महापालिकेची आर्थिक दिवाळखाेरी

- नदी सुधार, हरित सेतू आणि अर्बन स्ट्रीटवर करणार खर्च ...

अजगराची शेपटी धरून गिळलेली बकरी काढली बाहेर; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Pawananagar: In Maval taluka of Pune district Goat caught in python's tail pulled out; Video goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजगराची शेपटी धरून गिळलेली बकरी काढली बाहेर; व्हिडिओ व्हायरल

- मळवंडी ठुले येथे अजगराच्या पोटातून संपूर्ण बकरी मृतावस्थेत बाहेर आली. त्यानंतर त्याला पकडून जंगलात नेऊन सोडले. ...

पिंपरी-चिंचवड शहरात गावकी-भावकीचेचराजकारण ; कधी मिळणार सर्वांना सोबत घेणारा, सर्वमान्य नेता..? - Marathi News | pimpari-chinchwad Politics of villager-brother in Pimpri-Chinchwad city; When will we get a universally accepted leader who will take everyone along? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात गावकी-भावकीचेचराजकारण ; कधी मिळणार सर्वांना सोबत घेणारा, सर्वमान्य नेता..?

उद्योगनगरीचे नेतृत्व बहुतांशकाळ शहराबाहेरच्या कारभाऱ्यांकडे : स्थानिकांनीच खेचले एकमेकांचे पाय; कायापालट होताना दिसली नवनवी स्थित्यंतरे ...

सर्व शासकीय कार्यालयांत डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Use of solar energy in all government offices by December 2025: Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व शासकीय कार्यालयांत डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्यांचे देयक शून्यावर आणण्याचा प्रयत्न असून, महाऊर्जा या दोन्ही उद्दिष्टांवर प्रभावीपणे काम करेल. ...

पैशांसाठी शिरूर येथील महिला डॉक्टरचा छळ;पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Female doctor in Shirur harassed for money; Case registered against husband, five in-laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांसाठी शिरूर येथील महिला डॉक्टरचा छळ;पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

शिवीगाळ, दमदाटी करीत सतत अपमानित केले, तसेच डॉ.पूजा यांचे वडील, आई व भावालाही वारंवार फोन करून शिवीगाळ केली. ...

वारी काळात दिवे घाटातील रस्त्याचे काम राहणार बंद; वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा मिळणार - Marathi News | Road work at Dive Ghat will remain closed during the Wari period; special facilities will be provided for Warkari. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारी काळात दिवे घाटातील रस्त्याचे काम राहणार बंद; वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा मिळणार

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून सासवड पालखी तळ व महामार्ग पाहणी : वॉटरप्रूफ मंडप उपलब्ध करून दिले जातील ...

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मनमानीला चाप; बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक - Marathi News | Curbing the arbitrariness of trainee doctors; Biometric attendance mandatory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या मनमानीला चाप; बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

विद्यार्थ्याचे नाव, आरोग्य संस्थेचे नाव, विद्यार्थ्यांची येण्याची वेळ, जाण्याची वेळ, कामाचे तास आदी बाबींचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...