हातातील लोखंडी पाईप विजेच्या ट्रान्सफॉर्मरला लागल्याने मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पिंपरी येथे सुखवाणी पॅराडाईज या सोसायटीमध्ये घडली. ...
संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढत असून संघाकडून समाजाची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी कार्यकर्त्यांना केले. ...
महापालिकेच्या नियोजनशून्य कामामुळे ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या ही शहरातील मुख्य समस्या झाली आहे. याच बेजबाबदार नियोजनामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, या कचराकुंड्यामधून अनेकांनी आरोग्य धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्याचा मार्ग निवडला आहे. ...
पिंपरी-चिंचवड परिसराला रावेत बंधा-यातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत असताना रावेतकरांची मात्र तहान भागत नाही़ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील बंधा-यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने बोर्डाच्या हद्दीतील संरक्षण विभागाच्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणार्या नागरिकांना पीपी अॅक्टनुसार नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या आहे. अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यास कंटाळून नागरिकांनी रास्ता रोको केला. ...
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता येऊन 8 महिने झाले आहेत. विरोधकच नव्हे तर भाजपाचे पदाधिकारीदेखील पालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आहेत. आठ महिन्यात स्मार्ट, बेस्ट सिटीची वाट लागली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी 'महापा ...