लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

ताथवडेत धारदार शस्त्रांनी वार करून इसमाचा निर्घृण खून; पोलीस आरोपीच्या मागावर - Marathi News | murder in Tathavade; Police is behind the accused | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ताथवडेत धारदार शस्त्रांनी वार करून इसमाचा निर्घृण खून; पोलीस आरोपीच्या मागावर

ताथवडेत कोयत्याने आणि धारदार शस्त्रांनी वार करून इसमाचा निर्घृण खून केल्याची घटना सोनावणे वस्ती येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उघड झाली. ...

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोटार पलटी; १ ठार, तिघे जखमी - Marathi News | Motor car accident on Pune-Mumbai national highway; 1 killed, three injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मोटार पलटी; १ ठार, तिघे जखमी

पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर  चौपदरीकरण काम सुरु असलेल्या ठिकाणी चालकांचे मोटारीवरील नियंत्रण सुटून मोटार खड्ड्यात उलटून पडून झालेल्या अपघातात मोटारीतील एक महिलेचा मृत्यू झाला. ...

पिंपरी-चिंचवड: पाणी आरक्षण वाढीसाठी साकडे: जलसंपदामंत्री, पालकमंत्र्यांसोबत लवकरच घेणार बैठक - Marathi News | Pimpri-Chinchwad: Meeting for the water reservation increase: Minister of Water Resources, meeting with the Guardian Minister soon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड: पाणी आरक्षण वाढीसाठी साकडे: जलसंपदामंत्री, पालकमंत्र्यांसोबत लवकरच घेणार बैठक

पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची सद्य:स्थिती भविष्यात पाण्याची गरज वाढत आहे. त्यामुळे शहराला ५०० एमएलडी पाणी आणण्यासाठी जलसंपदामंत्री आणि पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे. ...

मुख्यमंत्र्यांसाठी साडेसात कोटींचा ऐन वेळसचा विषय मंजूर - Marathi News | Appreciate the issue of annessance of seven and a half million rupees for Chief Minister | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यांसाठी साडेसात कोटींचा ऐन वेळसचा विषय मंजूर

पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, संवाद आणि कार्यालयीन समन्वयासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफिसची निर्मिती करण्यात येणार आहे. ...

चिमुकल्या हातांनी हाताळले सर्प, बालदिनानिमित्त बाल सर्पमित्रांनी केले प्रबोधन - Marathi News |  Snake hand-treated by a sperm, childhood poem | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिमुकल्या हातांनी हाताळले सर्प, बालदिनानिमित्त बाल सर्पमित्रांनी केले प्रबोधन

पिंपरी-चिंचवड : निसर्गाशी नाते जोडलेल्या मुलींनी अनोख्या पद्धतीने भोसरीत बाल दिन साजरा केला. ...

अपंगांचा निधी अपंगांसाठीच खर्च करा, अन्यथा होणार शिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Spend fund only on disabled people, otherwise action will be taken by government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपंगांचा निधी अपंगांसाठीच खर्च करा, अन्यथा होणार शिस्तभंगाची कारवाई

अपंगांसाठी राखीव ठेवलेला तीन टक्के निधी त्यांच्याचसाठी खर्च करण्याचे आदेश शासनातर्फे दिले आहेत. हा निधी अन्यत्र खर्च करणार्‍या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याच्या नगर विकास विभागातर्फे दिला आहे. ...

पिंपरी चिंचवड सहायक आयुक्तांचे अधिकार वाढविले; कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी निर्णय - Marathi News | Increased the rights of the Pimpri Chinchwad Assistant Commissioner for office work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड सहायक आयुक्तांचे अधिकार वाढविले; कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी निर्णय

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकार बहाल केले आहेत. ...

पुणे: बोपखेल प्रश्न सुटणार? उड्डाणपुलाला लष्कराकडून जागा - Marathi News |  Bopkhel questions will be asked? Flyover | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे: बोपखेल प्रश्न सुटणार? उड्डाणपुलाला लष्कराकडून जागा

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगावचा रस्त्याचा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. ...