पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) निर्मितीनंतर काही कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी हंगामी बढती दिली होती. ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या सर्वांच्या बढत्या रद्द करून त्यांना मूळ पदावर रूजु होण्याचे आदेश दिले आहे ...
पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. स्वीडनला स्मार्ट सिटीसंदर्भात होणाºया प्रशिक्षणात आयुक्त श्रावण हर्डीकर सहभागी होणार असून, हे प्रशिक्षण शहरांचा शाश्वत विकास यावर आधारित आहे. ...
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजार समितीच्या आवारात येत्या २ व ३ डिसेंबर रोजी देशी गायींची व्रिकी व प्रदर्शन आयोजित केले आहे. ...
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेस हस्तांतरीत करावी, अशी पिंपरी महापालिकेने केलेली मागणी पुणे महापालिकेने अमान्य केली आहे. ...
मोबाइल अॅपच्या माध्यमातून नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी नोंदवाव्यात. सर्व कार्यालये ई-गव्हर्नन्सने जोडली असल्याने नळजोड, मिळकतकरभरणा, घरदुरुस्ती अर्ज आदी कामे घरबसल्या करणे शक्य असल्याचा दावा महापालिका प्रशासन करते. मात्र... ...
चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाचा आराखडा बदलून त्या ठिकाणी रॅम्प टाकण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे एम्पायर इस्टेट सोसायटीमधील नागरिकांना समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ...