लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

संत तुकाराममहाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कीर्तन महोत्सवासह विविध कार्यक्रम - Marathi News | State-level oratory competition, various programs including the Kirtan Festival, on the occasion of Saint Tukaram Maharaj's birth anniversary | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत तुकाराममहाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कीर्तन महोत्सवासह विविध कार्यक्रम

जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या जन्मदिनानिमित्त श्री संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने १६ ते २९ जानेवारीदरम्यान गोपाळपुरा वैकुंठ मंदिर व मुख्यमंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरात एकदिवसीय दीक्षा महोत्सव - Marathi News | One-Day Diksha Mahotsava at Shantinath Jain Temple at Talegaon Station, Pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरात एकदिवसीय दीक्षा महोत्सव

सकल जैन समाजातर्फे एकदिवसीय दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरामध्ये चि. दर्शनकुमार यांना साधू जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून तळेगाव दाभाडेतील माळवाडीत सख्या भावाचा खून - Marathi News | brother murder in Malwadi, Talegaon Dabhade due to water leakage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून तळेगाव दाभाडेतील माळवाडीत सख्या भावाचा खून

माळवाडी, ता. मावळ येथे घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून सख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...

हिंजवडी, देहूगाव महापालिकेत, सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव, नऊ गावे होणार समाविष्ट - Marathi News | In Hinjewadi, Dehugaon Municipal Corporation, the proposal before the general body will be included in nine villages | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी, देहूगाव महापालिकेत, सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव, नऊ गावे होणार समाविष्ट

पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९६ मध्ये सतरा गावे समाविष्ट झाली होती. त्यानंतर शहराच्या आजूबाजूला असणाºया गावांना महापालिकेत सामावून घेण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ...

गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर केली मोकाची कारवाई - Marathi News | in firing case, MOKA on arrested 9 accused from Pimpri police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर केली मोकाची कारवाई

पिंपरीगाव येथे संतोष अशोक कुरावत याच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पिंपरी पोलिसांनी अटक नऊ आरोपींवर मोकाची कारवाई केली आहे. ...

पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात धावणार निगडीपर्यंत; डीपीआर करण्याच्या पालिकेच्या सूचना - Marathi News | Pune Mahametro will run in the first phase up to Nigadi; instructions to make DPR from PCMC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात धावणार निगडीपर्यंत; डीपीआर करण्याच्या पालिकेच्या सूचना

पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार असून, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास पालिकेने महामेट्रो रेल कॉपोर्रेशनला सांगितले आहे. ...

कामशेतमध्ये पोतराजांची पडली पालं; कर्नाटकातून कुटुंबासह दाखल, २५ वर्षांपासूनचा शिरस्ता - Marathi News | potraj comes in Kamshet; From Karnataka with family, enter since 25 years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेतमध्ये पोतराजांची पडली पालं; कर्नाटकातून कुटुंबासह दाखल, २५ वर्षांपासूनचा शिरस्ता

कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज मागील २० वर्षांपासून दरवर्षी कामशेतमध्ये महिनाभरासाठी दाखल झाले आहेत.  ...

सुशिक्षित पोलीस पाटलांपुढे ‘स्मार्ट’ कारभाराचे आव्हान; महिलांच्या कामगिरीबद्दल उत्सुकता - Marathi News | Challenges of 'smart' management of educated police Patil; Curiosity for women's performance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुशिक्षित पोलीस पाटलांपुढे ‘स्मार्ट’ कारभाराचे आव्हान; महिलांच्या कामगिरीबद्दल उत्सुकता

समाजसेवा करण्याची एक संधी असल्याने पोलीस पाटीलपदी परीक्षा आणि मुलाखतीतून नियुक्त झालेल्यांसाठी पाटीलकी सांभाळणे आव्हानच ठरण्याची शक्यता आहे. बहुतांश उमेदवार तरुण आणि सुशिक्षित असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. ...