दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारदार वस्तूने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना येथील इंद्रायणी कॉलनीत घडली. ...
शहराच्या सीमेवरून वाहणा-या मोशीतील इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू झाला. त्याची पाहणी महापौर नितीन काळजे यांनी केली. त्या वेळी नदीकाठच्या २२ कंपन्या नदीत थेट पाणी सोडत असल्याचे निदर्शनास आले. ...
महापालिकेच्या कारभाराच्या तक्रारी, जुन्या-नव्यांचा वाद थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचल्याने १६ जानेवारीला विशेष बैठक बोलावली आहे. येत्या विधानसभा व लोकसभा निवडणूक आणि महापालिकेतील कारभाराची झाडाझडती घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांक ...
रोगी तरुणाला हजार रुपये भाड्याने घेत एका वृद्धेने बळजबरीने भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार काळेवाडी सिग्नलजवळ मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्त्याने हटकल्यानंतर संशयित महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याविरुद्ध गुन्ह ...
लोणावळा येथील एकाचा मळवली कामशेत दरम्यान पाथरगावाच्या हद्दीत रेल्वेची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. ...
स्थायी समितीत ठराव मंजूर होतो... कंत्राटदाराला कामाचे आदेश द्यायचे असतात...तरच कामाची पुढील कार्यवाही सुरू होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र स्थायीत ठराव मंजूर झाल्यानंतरही कामाचे आदेश होतीलच, याची शाश्वती राहत नाही. ...