लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुणे शहरासह जिल्ह्यातील आधार यंत्रे अजूनही ‘निराधार’; अहवाल लवकरच प्राधिकरणाकडे - Marathi News | Aadhaar machines is still 'baseless' in Pune city & district; Report to Authority soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरासह जिल्ह्यातील आधार यंत्रे अजूनही ‘निराधार’; अहवाल लवकरच प्राधिकरणाकडे

गेल्या पाच महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यातील आधार केंद्रांचे कामकाज ठप्प असताना अद्याप नादुरुस्त आधार यंत्रांची माहिती घेण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधार यंत्रे अजूनही दुरुस्तीआभावी ‘निराधार’ असल्याची माहिती समोर आली आहे. ...

प्रशासनापुढे सत्ताधारी हतबल - Marathi News | Government has power in front of administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रशासनापुढे सत्ताधारी हतबल

महापालिकेत सत्तेत येऊन भाजपाला फेब्रुवारीमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. विरोधी बाकावर बसून अनेक वर्षे ज्यांनी आक्रमकता दाखवली, ते सत्तेत आल्यावर मात्र प्रशासनापुढे हतबल झाले आहेत. ...

पिंपरी : चिखलीत लाकडी गोदाम जळून खाक, आगीचे नेमके कारण अस्पष्ट - Marathi News | Pimpri: Wooden warehouse catches fire | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी : चिखलीत लाकडी गोदाम जळून खाक, आगीचे नेमके कारण अस्पष्ट

चिखली येथे रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास भीषण आग लागून लाकडी गोदाम जळून खाक झाले. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून आग आटोक्यात आली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.  ...

नव्वद कोटींचा भ्रष्टाचार, शिवसेना खासदारांचा आरोप, निविदेतील रिंगमधून भाजपा नेत्यांकडून पालिकेची लूट - Marathi News | Nine crore rupees corruption, Shivsena MP's allegations, Nigdi rings, BJP politicians looted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नव्वद कोटींचा भ्रष्टाचार, शिवसेना खासदारांचा आरोप, निविदेतील रिंगमधून भाजपा नेत्यांकडून पालिकेची लूट

‘ना भय, ना भ्रष्टाचार ’असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता मिळविली, तेच भाजपा नेते भ्रष्टाचार करून महापालिकेची लूट करू लागले आहेत, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांनी केला. ...

परीक्षा काळात प्रशिक्षणाचा घाट; ‘ईसा’चा विरोध, विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान - Marathi News | Training ghat during the examination; Resistance to Jesus, students will get academic losses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :परीक्षा काळात प्रशिक्षणाचा घाट; ‘ईसा’चा विरोध, विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान

नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओपन स्कूलिंग योजनेअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक शाळेत क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ...

वनाधिका-यांच्या हप्तेखोरीने स्थानिक त्रस्त; नियमांच्या बडग्याने व्यावसायिक, शेतक-यांकडून वसुली - Marathi News | Venodhika gets financially endangered by installment; Businessmen, farmers, recovering from the rule | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वनाधिका-यांच्या हप्तेखोरीने स्थानिक त्रस्त; नियमांच्या बडग्याने व्यावसायिक, शेतक-यांकडून वसुली

मावळ तालुक्याच्या डोंगर भागात, तसेच गड-किल्ले परिसरात घरगुती व्यवसाय करणारे स्थानिक शेतकरी हे वन विभागाच्या अधिका-यांची अरेरावी व हप्तेखोरी यामुळे त्रस्त आहेत. शुक्रवारी वनपाल विलास निकम याला सिंहगड इन्स्टिट्यूटकडून ११ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्र ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; एक गंभीर जखमी - Marathi News | Accident on Mumbai-Pune expressway; One seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; एक गंभीर जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहने एकमेकांना धडकली. यात वाहनातील एक जण गंभीर जखमी झाले आहे. ...

भाजपा नेत्यांकडून पिंपरी चिंचवड महापालिकेची लूट; शिवसेनेच्या खासदारांचा आरोप - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation looted by BJP leaders; Shivsena MPs allegations on bjp | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपा नेत्यांकडून पिंपरी चिंचवड महापालिकेची लूट; शिवसेनेच्या खासदारांचा आरोप

भय ना भ्रष्टाचार असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता मिळविली, तेच भाजपा नेते भ्रष्टाचार करून महापालिकेची लूट करू लागले आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या खासदारांनी केला आहे. ...