लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

महापालिकेचे वाचले ३० कोटी - Marathi News | The municipal read about 30 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेचे वाचले ३० कोटी

‘‘जिल्हा दरसूचीनुसार (डीएसआर) निविदा रक्कम निश्चित केली जाते. आता राज्य दरसूची (एसएसआर) आल्याने निविदा रकमेत वाढ झाली. राज्य दरसूची आणि वस्तू व सेवाकराच्या अनुषंगाने रस्त्यांची कामे काढली ...

 ईडीने जप्त केलेल्या जमिनीची परस्पर विक्री, दुय्यम निबंधकासह आठ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | ED registers criminal cases against eight, including sub-registrar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड : ईडीने जप्त केलेल्या जमिनीची परस्पर विक्री, दुय्यम निबंधकासह आठ जणांवर गुन्हे दाखल

इनफोर्समेंट डायरेक्टोरेट डिपार्टमेंट (ई.डी.) ने जप्त २०१३ मध्ये जप्त केलेल्या जमिनीची बेकायदा विक्री केली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी करणा-या मुळशी व पौड येथील दुय्यम निबंधक तसेच बांधकाम व्यावसायिकांसह आठ जणांवर ...

पोलीस हवालदाराचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; निगडीतील प्रकार - Marathi News | Police constable dies due to severe heart attack; incident in Nigadi, Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस हवालदाराचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; निगडीतील प्रकार

निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी (दि. १७) रोजी सकाळी सातच्या दरम्यान मृत्यू झाला. ...

शिवसेना गटनेत्यांकडे खंडणीची मागणी; तिघांविरोधात लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Ransom demand for Shiv Sena group leaders; Lonavala police filed a complaint against three people | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवसेना गटनेत्यांकडे खंडणीची मागणी; तिघांविरोधात लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल

शिवसेनेच्या विरोधी पक्ष गटनेत्या शादान चौधरी यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी ३ जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अनधिकृत फलकांवरून प्रशासन धारेवर - Marathi News | From the unauthorized boards, the administration runs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत फलकांवरून प्रशासन धारेवर

शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीवरून सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये जुंपली आहे. महापौर, स्थायी समिती आणि पक्षनेत्यांनी सांगूनही प्रशासन कारवाईत कुचराई करीत आहे, याबाबत सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे ...

पिंपरी : आजारी आईला भेटण्यास आलेल्यावर पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्याचा कोयता व चॉपरने वार - Marathi News | crime scene in pimpri chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिंपरी : आजारी आईला भेटण्यास आलेल्यावर पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्याचा कोयता व चॉपरने वार

सोमवारी रात्री साडेआकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिराजवळ ही घटना घडली. ...

जमिनीच्या कारणावरून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी ६ जणांवर कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | filled crime against 6 people in Kamshet, Pimpari chinchwad due to land reason | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जमिनीच्या कारणावरून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी ६ जणांवर कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल

जमीन आपल्या नावावर करण्याप्रकरणी एकाचे अपहरण करून त्याला दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केल्याने त्याने भीतीपोटी विषारी औषध घेतल्याने सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल - Marathi News | Yogesh Babar chief of Pimpri-Chinchwad Shivsena; Changes on the backdrop of upcoming elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी फेरबदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड केली आहे. ...