लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

दारूच्या पैशांसाठी पत्नीचा निर्घृण खून करणारा अवघ्या १३ दिवसांत कामशेत पोलिसांकडून जेरबंद - Marathi News | kill wife due to liquor; one arrested by kamshet police In 13 days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारूच्या पैशांसाठी पत्नीचा निर्घृण खून करणारा अवघ्या १३ दिवसांत कामशेत पोलिसांकडून जेरबंद

इंद्रायणी कॉलनीत दारू पिण्यासाठीच्या पैशांवरून पती पत्नीत झालेल्या वादातून चिडून जाऊन पत्नीचा मानेवर धारधार हत्याराने वार करून निर्घृण खून करून पसार झालेल्या दारुड्या पतीला पकडण्यात कामशेत पोलिसांना मंगळवारी यश आले. ...

पिंपळे गुरव व वाकडमध्ये ३६ अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation takes action against 36 unauthorized shades in Pimple Gurav and Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपळे गुरव व वाकडमध्ये ३६ अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई

प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील ६० फुटी रस्ता परिसरातील ३० पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ३७ हजार १०० चौरस फूट अनधिकृत पत्राशडे भुईसपाट करण्यात आले. ...

माहिती अधिकारातील माहिती वेळेवर न दिल्याने कामशेतमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाला दंड - Marathi News | The Gramsevak Penalties in Kamshet by not giving timely information | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माहिती अधिकारातील माहिती वेळेवर न दिल्याने कामशेतमध्ये तत्कालीन ग्रामसेवकाला दंड

येथील ग्रुप ग्रामपंचायत खडकाळा प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेवर न दिल्याने माहिती अधिकाराचे काम करणाऱ्याकडून राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीमुळे तत्कालीन ग्रामसेवकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  ...

चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा १७ जणांना चावा; २२ दिवसात १०२ जण जखमी - Marathi News | dogs bite, 17 injured in Chinchwad; 102 injured in 22 days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा १७ जणांना चावा; २२ दिवसात १०२ जण जखमी

पिसाळलेल्या कुत्र्याने आज चिंववडगावात धुमाकूळ घालत सतरा जणांचा चावा घेतल्याची घटना घडली. या मुळे चिंचवडमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...

महिलेची तिसऱ्या मजल्यावरून उडी; पिंपळेगुरवमध्ये अवैध बांधकामाच्या कारवाईदरम्यानचा प्रकार - Marathi News | The woman jumped from the third floor; The incident of operation during the illegal construction work in Pimpale gurav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेची तिसऱ्या मजल्यावरून उडी; पिंपळेगुरवमध्ये अवैध बांधकामाच्या कारवाईदरम्यानचा प्रकार

अतिक्रमण विरोधी पथक अनधिकृत बांधकामाविरूद्धची कारवाई करण्यासाठी पिंपळेगुरव येथे दाखल झाले. त्यांनी इमारतीतील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. त्यावेळी या इमारतीत राहणाऱ्या देवी राम पवार (वय ३०) या महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ...

ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवडमधील रावेतला रंगला कुस्त्यांचा आखाडा - Marathi News | wrestling competition in Pimpri Chinchwad; dharmaraj utsav occasion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवडमधील रावेतला रंगला कुस्त्यांचा आखाडा

रावेतगावचे ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त तीन दिवस आयोजित विविध कार्यक्रमांना व कुस्तीच्या आखाड्याला चांगला प्रतिसाद लाभला. कुस्त्यांच्या आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली. ...

इंद्रायणीची झालीय गटारगंगा; जलचर होताहेत नष्ट, नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Indrayani river polluted; The destruction of the aquatic vertebrate, the health of the citizens threatened | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणीची झालीय गटारगंगा; जलचर होताहेत नष्ट, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मावळ तालुक्यातील आंबी, वराळे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच ग्रामपंचायतीचे दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. ...

कामशेत, लोणावळा परिसर हरवला धुक्यात, पहाटेच्या वेळी वाहतुकीचा वेग मंदावला - Marathi News | Kamshet, Lonavla area lost in fog, the speed of the transport slowed in the morning | Latest pimpri-chinchwad Photos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत, लोणावळा परिसर हरवला धुक्यात, पहाटेच्या वेळी वाहतुकीचा वेग मंदावला