देहूरोड (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीचे शेवटचे टोक, तर परिमंडळ तीन (पिंपरी-चिंचवड) पोलिसांची लक्ष्मण रेषा... त्यामुळे सर्व काही अलबेल आणि अर्थपूर्ण दुर्लक्षित असलेल्या प्राधिकरण सेक्टर क्रमांक २९ चा परिसर अवैध धंद्यांचे आगर बनले असून, येथील वाढत्या गुं ...
सहकारी औद्योगिक वसाहतींमधील लघु उद्योगांना नव्याने उभारी देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. ...
इंदिरा महाविद्यालयाने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकत, सामाजिक जबाबदारी ओळखून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या हेतूने स्वखर्चातून घेतलेल्या कचरा वाहतूक मोटारीद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी इंदिराने उचलली आहे. ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बदल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांची नियुक्ती केली आहेत. ...
अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईस आलेल्या पथकाला विरोध करीत एका महिलेने इमारतीवरून उडी मारली. त्यात महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. ...
परिसरात वीज वाहिनीच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका स्टेशनरी दुकानासह दोन कुटुंबाच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि. २४) पहाटे दीडच्या सुमारास वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराजवळ घडली. ...
महापालिकेच्या स्थायी समितीने एकाच वेळी ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिली. त्यात रिंग झाली असून, ९० कोटींचा मलिदा सत्ताधारी भाजपाने लाटला, असा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने खासदार अमर साबळे यांन ...
पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. या संकल्पनेत पर्यावरण संवर्धनासाठी सायकल ट्रॅक बनविण्यास प्राधान्य आहे. प्रत्यक्षात सायकल ट्रॅक तयार न झाल्याने सायकलपटू नाराजी व्यक्त करत आहेत. ...