लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

भूमिगत गॅस पाईपलाईनला रहाटणीत आग; खड्डा न बुजविल्याने घडला प्रकार - Marathi News | Fire in an underground gas pipeline in Rahatni; Due to failure of the pit fill up | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भूमिगत गॅस पाईपलाईनला रहाटणीत आग; खड्डा न बुजविल्याने घडला प्रकार

मनमंदिर सोसायटी समोरील रस्त्यावर भूमिगत महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनमधून गॅस गळती होऊन अचानक आग लागली, यात कोणत्याही प्रकारची आर्थिक व इतर हानी झाली नाही. ...

४२५ कोटींच्या रिंग प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल , चौकशी आयुक्तातर्फे न करण्याची विरोधी पक्षांची मागणी - Marathi News |  425 crore ring case interfered by Chief Minister, demand of opposition parties not to do by inquiry commission | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :४२५ कोटींच्या रिंग प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल , चौकशी आयुक्तातर्फे न करण्याची विरोधी पक्षांची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामांमध्ये रिंग झाली असून, गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामांम ...

पोलीस असल्याची बतावणी करून नेहरूनगर येथील महिलेची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा - Marathi News | chain snatching of senior citizen in Nehru Nagar; filled Crime in Pimpri police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस असल्याची बतावणी करून नेहरूनगर येथील महिलेची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा

नेहरूनगर येथील ६५ वर्षीय महिलेला पोलीस असल्याचे भासवून विश्वास संपादन करून तिच्याकडील ५० हजाराची सोनसाखळी भामट्यांनी पळविली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ...

पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्ता फुगेच्या खूनप्रकरणी दोघांना उच्च न्यायालयाकडून जामीन - Marathi News | Two people will get bail from the High Court in the murder case of Goldman Dutta Phuge in Pimpri Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्ता फुगेच्या खूनप्रकरणी दोघांना उच्च न्यायालयाकडून जामीन

पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्तात्रय फुगे खून प्रकरणी उच्च न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे़ भिशीच्या पैशावरुन दिघीतील भारतमाता चौकात १५ जुलै २०१६ रोजी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली होती. ...

सामुदायिक विवाहातून पुण्यातील कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने घातला नवा आदर्श - Marathi News | a new example of collective marriage ceremony kagad kach patra kashtakari panchayat In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामुदायिक विवाहातून पुण्यातील कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने घातला नवा आदर्श

एकीकडे लग्न आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च, हुंडा आदी समस्या असताना दुसरीकडे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने नवा आदर्श घालून देत सामुदायिक विवाह सोहळा पुण्यात आयोजित केला होता. यात सहभागी तिनही जोड्यांनी समान खर्च केला.  ...

सहा हजार लिटर पाणी मोफत, स्थायी समितीचा निर्णय : दरवाढीला राष्ट्रवादी, शिवसेनेचा विरोध - Marathi News | Free and standing committee's decision: Sixteen liters of water is against the NCP, the Shiv Sena's opposition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सहा हजार लिटर पाणी मोफत, स्थायी समितीचा निर्णय : दरवाढीला राष्ट्रवादी, शिवसेनेचा विरोध

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कुटुंबाला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय स्थायी समिती सभेत बुधवारी घेण्यात आला. नागरिकांना पिण्याचे पाणी मोफत देणारी राज्यातील पहिली महापालिका आहे. त्यामुुळे पिण्याच्या पाण्याची बचतही होईल, नागरिका ...

भोसरी परिसर : स्मार्ट सिटीला रेडझोनचे ग्रहण, लाखो नागरिक बेघर होण्याचा धोका - Marathi News |  Bhosari premises: Acquisition of RadZone in Smart City, millions of people are at risk of homelessness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी परिसर : स्मार्ट सिटीला रेडझोनचे ग्रहण, लाखो नागरिक बेघर होण्याचा धोका

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला संरक्षित क्षेत्राचे (रेडझोन) ग्रहण लागले आहे. तळवडे, भोसरी, दिघी, देहूरोडसह लगतच्या परिसरातील पाच लाखांहून अधिक नागरिकांना बेघर होण्याची भीती कायम आहे. वर्षांनुवर्षे ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार : करारनाम्याची माहिती संकेतस्थळावरून गुल - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal administration: Agreement information from the website Gul | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार : करारनाम्याची माहिती संकेतस्थळावरून गुल

पिंपरी-चिंचवड महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय विविध विकास कामांचे दिलेले आदेश, करारनामे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याने विकासकामांबाबत सामान्य जनतेला काहीही माहिती समजू शकत नाही. संकेतस्थळाचा उद्देशही सफल होत नाही. जनतेच्या माहितीसाठी ...