लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हा - नितीन काळजे - Marathi News |  Participate in a clean survey - Nitin Kalge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हा - नितीन काळजे

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही. तरी सर्व शहरवासीयांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी ...

‘रिंग’वरून भाजपात दुही, चारशे कोटींच्या निविदा प्रकरण - Marathi News |  'Ring' to counter BJP, tender issue of 400 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘रिंग’वरून भाजपात दुही, चारशे कोटींच्या निविदा प्रकरण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने मंजूर केलेली ४२५ कोटींच्या रस्ते विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार अमर साबळेंसह शिवसेनेचे खासदार आणि राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली आहे. ...

महापालिकेची मोफत पाणी योजना फसवी! - Marathi News |  Free municipal water scheme fraud! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेची मोफत पाणी योजना फसवी!

महापालिकेतील स्थायी समितीने पाच टक्के पाणीपुरवठा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यात नागरिकांना सहा हजार लिटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत देण्याची योजना जाहीर केली. ही योजना फसवी आहे. फसवी योजना नागरिकांच्या माथी मारण्याचे कारस्थान सत्ताधारी भाजपा करीत ...

स्थायी समिती सदस्यपदासाठी चुरस? सात फेब्रुवारीला सोडत - Marathi News |  Standing Committee for the election Leave on February 7th | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्थायी समिती सदस्यपदासाठी चुरस? सात फेब्रुवारीला सोडत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची फेब्रुवारीअखेर मुदत संपणार आहे. समितीच्या १६ सदस्यांपैकी आठ नगरसेवकांना समितीतून बाहेर पडावे लागणार आहे. सात फेब्रुवारीला ‘ड्रॉ’ काढला जाणार आहे. त्यामुळे कोणत्या नगरसेवकांना समितीतून बाहेर पड ...

यमुनानगर, प्राधिकरण : मकर संक्रांती सोहळ्याला ‘सखीं’ची विक्रमी उपस्थिती   - Marathi News |  Yamuna Nagar, Authority: Makar Sankranti Celebration 'Sakhi' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यमुनानगर, प्राधिकरण : मकर संक्रांती सोहळ्याला ‘सखीं’ची विक्रमी उपस्थिती  

मकर संक्रांती म्हणजे तिळगुळाच्या रूपाने आपल्या माणसांमध्ये, नातेवाइकांमध्ये गोडवा आणणारा सण. गुलाबी रम्य सायंकाळ, लाल-पिवळ्या रंगांच्या साड्या परिधान करुन आलेल्या सखी, संक्रांतीचे वाण लुटत प्रत्यय देणारा महिलाशक्तीचा माहौल अशा उत्साही वातावरणात सखींन ...

राष्ट्रध्वजातून राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत - ब्रिगेडियर वैष्णव - Marathi News |  Increasing the spirit of patriotism by national flag - Brig Vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रध्वजातून राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत - ब्रिगेडियर वैष्णव

निगडी येथील भक्ती आणि शक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देशातील सर्वाधिक एकशे सात मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचे अनावरण झाले असल्याने देशाप्रति राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक शहरवासीयाच्या मनात वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्य ...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘या’ गावांत पोहोचली वीज; मुलभूत सुविधांची मात्र वानवाच - Marathi News | Electricity reached the 'village' for the first time since independence; basic facilities problem | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘या’ गावांत पोहोचली वीज; मुलभूत सुविधांची मात्र वानवाच

कामशेत पासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणे मावळातील अतिदुर्गम भागात स्वातंत्र्य काळापासून अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे. ...

वाल्हेकरवाडीत सहा एकर ऊस जळून खाक; सुमारे आठ-दहा लाख रुपयांचे नुकसान - Marathi News | Six acres of sugarcane burned in Valhekarwadi; Loss of about eight-ten lakh rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाल्हेकरवाडीत सहा एकर ऊस जळून खाक; सुमारे आठ-दहा लाख रुपयांचे नुकसान

वाल्हेकरवाडी येथे शेतात आग लागल्याने तब्बल ६ एकरावर उभा असलेला ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. ...