धुक्याची लाट आल्याने या धुक्यात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग तसेच डोंगरालगतची गावे हारवली होती. मोठ्या प्रमाणात दाट धुके आल्याने महामार्गावर अवघ्या काही अंतरावरील देखील दिसत नसल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. ...
एका विवाह समारंभानंतर पिंपरीतील झुलेलाल मंदिराजवळ समाजातील तरुणांमध्ये वाद झाला. मुलींची विवाहापूर्वीची कौमार्य चाचणी, या समाजातील प्रथेच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. ...
सर्वाेच्य न्यायालयाच्या सूचनेनुसार फेरीवाला धोरण करावे, जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वेक्षण केले होते. शहरातील नोंदणीकृत फेरिवाल्यांना व्यावसायासाठी २४६ ठिकाणच्या जागा अधिकृतरित्या देण्यात येणार आहेत. ज ...
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा धोरण व पाणीपट्टी दरबदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी महागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा दरवाढीवर सत ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्कम मिळणार आहे. ...
आधार कार्ड बनविणारी केंद्रे शहरात मर्यादित असल्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध, तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना आधार कार्ड बनविणे अतिशय अवघड ठरत आहे. त्यातच कित्येकांनी आपले आधार कार्ड बनविले. त्याच्या पावत्याही त्यांच्याकडे आहेत ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एक एप्रिलपासून हौसिंग सोसायट्यांमधील ओला कचरा उचलण्यात येणार नाही. कच-यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी सोसायट्यांवरच दिली आहे. सुका कचरा महापालिका उचलणार आहे. ...