शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. ...
बेकायदेशीररीत्या पिस्तुल विक्रीसाठी आणलेल्या इसमाला वाकड पोलिसांनी पुनवळे येथील संत तुकाराम पुलावर रंगेहात पकडून त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचे पिस्तुल जप्त केले. ...
एकीकडे पेट्रोल दरवाढीमुळे देशात सर्वच स्तरातुन संतापाची लाट उसळली असताना पिंपरी चिंचवडमधील डुडुळगावात चक्क बोअरवेलला पेट्रोल येऊ लागले ही घटना थोड्या वेळासाठी का होईना नागरिकांना सुखद देणारी ठरली. ...