तळेगाव लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ( दि. ७ ) रोजी पहाटे ६ वाजण्याच्या पूर्वी कामशेत शहर हद्दीमध्ये रेल्वेच्या डाउन ट्रॅक वर किलोमीटर न. १४४/३८ जवळ धावत्या मालगाडी खाली सापडून शेल्वम ए अमावती यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ...
शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून हिंजवडीतील शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरील डीमार्ट तुळजा भवानी मंदिरापर्यंत सुमारे शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. ...
जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन कर्णबधीर मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम पित्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...
सांगवी-किवळे बीआरटी मार्गावर रावेत येथील भोंडवे वस्ती भागात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. ...