लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

विनयभंगप्रकरणी स्कूलबसचालकाला अटक - Marathi News | The school bus driver arrested for molestation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विनयभंगप्रकरणी स्कूलबसचालकाला अटक

महिलेच्या विनयभंगप्रकरणी चिखली पोलिसांनी एका स्कूलबसचालकाला अटक केली आहे. ...

स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी आळंदीत बोलक्या भिंती - Marathi News | Cleanliness drive for public awareness in alandi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी आळंदीत बोलक्या भिंती

सन २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी चार हजार गुणांची स्पर्धा झाली. यावर्षी यात १ हजार गुणांची वाढ झाली आहे. यावर्षी ५ हजार गुणांसाठी स्पर्धा होत आहे. ...

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले - Marathi News | Accidents caused by winds on the Chakan-Shikrapur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले

रस्त्याच्या मागणी : दुचाकी, चारचाकी व अवजड कंटेनरचे अपघात झाले नित्याचे ...

‘जागते रहो’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांना बसला चाप; दादागिरीला पायबंद - Marathi News | 'Keep Awake' to the criminals in Chakan industrial estate; Dadagiri footpath | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘जागते रहो’मुळे चाकण औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारांना बसला चाप; दादागिरीला पायबंद

एमआयडीसीमध्ये रॉबरी टोळ्यांनी अनेक दरोडे टाकले होते. एमआयडीसीमधूनच दरोड्याच्या तयारीत असतानाच घातक शास्त्रांसह तीन टोळ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ...

पिंपरीत सत्संगाच्या नावाखाली उकळले एक लाख रुपये ; फसवणुकीचा गुन्हा दाखल  - Marathi News | One lakh rupees fraud with Satsang programme reason; Filing a cheating case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत सत्संगाच्या नावाखाली उकळले एक लाख रुपये ; फसवणुकीचा गुन्हा दाखल 

अम्मा भगवान यांच्याऐवजी दुसऱ्या च कोणाला तरी सत्संगाला आणुन अनुयायींची दिशाभूल करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. ...

रहाटणी येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against two brothers for youth suicide in Rahatni | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रहाटणी येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल 

ओळखीच्या दोघांनी आईच्या चारित्र्यावरून अपशब्द बोलल्याचे सहन न झाल्याने तरूणाने गळफास घेऊन १० डिसेंबर रोजी आत्महत्या केली. ...

पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीचे संकट - Marathi News | Water crisis crisis on Pimpri-Chinchwadkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीकपातीचे संकट

पिंपरी-चिंचवडसाठी साठ एमएलडी पाणी कमी उपसा करावा, याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला सूचना केल्या आहेत.  ...

भाजपामध्ये नवे घेणार जुन्यांची दखल - Marathi News | Old BJP will take new initiative in BJP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपामध्ये नवे घेणार जुन्यांची दखल

‘पद नको, विश्वासात घ्या’ अशी मागणी करणार ...