पिंपरी-चिंचवड FOLLOW Pimpari-chinchwad, Latest Marathi News
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाकड पोलीस ठाण्यात ११ फेबु्रवारी २०१८ ला एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. ...
मावळ तालुक्यातील दुर्गम भाग : वाढत्या शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे परिसरातील डोंगर झाले ओस ...
६२ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा : माती व गादी विभागातून निवड ...
२४ किलोमीटरची मेट्रोलाईन तयार करण्यासाठी साधारण ४ वर्ष लागतात. परंतु, हिंजवडी क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचा उद्दिष्ट ठेवले आहे. ...
मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह वेगवेगळया कंपन्यांचे ४५ मोबाईल असा ४ लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास केला. ...
क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेलेल्या तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. ...
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावाच्या हद्दीत रस्ता ओलांडताना चारचाकी मोटारीची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. ...
सांगवीतील नागरिकांची गैरसोय : पेव्हिंग ब्लॉक बसवून स्वच्छतेची मागणी ...