लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण होणार पेपरलेस  - Marathi News | Paperless work of Clean India Campaign survey | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण होणार पेपरलेस 

यंदाच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ अभियानाची पूर्वतयारी केली आहे. ...

पीएमआरडीएवर श्रावण हर्डीकर यांच्या नियुक्तीची चर्चा - Marathi News | Talk about Shravan Hardikar's appointment to PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएवर श्रावण हर्डीकर यांच्या नियुक्तीची चर्चा

पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते हे पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आले होते. ...

कॅबचालकाकडून आयटी अभियंता तरुणीचा विनयभंग - Marathi News | The cab driver's molestation of IT engineer girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅबचालकाकडून आयटी अभियंता तरुणीचा विनयभंग

शेअरिंग कॅबमधुन प्रवास करणाऱ्या आयटी अभियंता तरूणीचा ती एकटीच असल्याच्या संधीचा फायदा उठवत कॅबचालकाने विनयभंग केला. ...

एकविरा देवीला जाणाऱ्या पायी पालखीला अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू, चार जण जखमी  - Marathi News | One killed and four injured in accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकविरा देवीला जाणाऱ्या पायी पालखीला अज्ञात वाहनाची धडक; एकाचा मृत्यू, चार जण जखमी 

चिंचवड (वल्लभ नगर) ते कार्ला जाणाऱ्या पायी दिंडीला मागच्या बाजूने अज्ञात वाहनाने धडक दिली. ...

कामशेतमध्ये जुन्या भांडणातून भर रस्त्यात एकावर कोयत्याने वार   - Marathi News | the former issues attack on person In Kamshet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कामशेतमध्ये जुन्या भांडणातून भर रस्त्यात एकावर कोयत्याने वार  

कामशेत मधील पवनानगर रस्त्यावर पंचशील कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करण्यात आले. ...

मोटारीच्या धडकेत सहा वर्षांची बालिका ठार  - Marathi News | A six-year-old girl was killed in a car crash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोटारीच्या धडकेत सहा वर्षांची बालिका ठार 

भरधाव वेगातील मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ...

पीएमपीचे ‘मी कार्ड’ योजना फ्लॉप : दोन वर्षात केवळ २९ हजार कार्डचे वाटप - Marathi News | PMP's ' mi Card' scheme flopped : Only 29 thousand cards distributed in two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे ‘मी कार्ड’ योजना फ्लॉप : दोन वर्षात केवळ २९ हजार कार्डचे वाटप

२०१७ मध्ये तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते ‘पीएमपी’च्या स्वारगेट येथील कार्यालयात दोन प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘मी कार्ड’ ही योजना प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये गॅसगळतीमुळे घराला आग, 5 जण जखमी - Marathi News | five injured in Pimpri-Chinchwad house fire | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये गॅसगळतीमुळे घराला आग, 5 जण जखमी

पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथील एका घराला गॅसगळतीमुळे सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. ...