लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णाचे संपूर्ण बिल माफ  - Marathi News | The patient's entire bill will be waived In case of death during treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास रुग्णाचे संपूर्ण बिल माफ 

महापालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बहुतांश रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची असते... ...

पतीच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग, दीड लाख रुपये केले लंपास  - Marathi News | molestation of women by husband friend and after Rs 1.5 lakh theft | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग, दीड लाख रुपये केले लंपास 

पतीने दीड लाख रुपये घेऊन बाहेर बोलावले आहे, असे सांगून महिलेला एका लॉजवर नेऊन तिचा विनयभंग करण्यात आला. ...

महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळली ; दहावीच्या निकालात पिछाडी - Marathi News | pcmc corporations schools quality decrased in the 10 th Class results | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळली ; दहावीच्या निकालात पिछाडी

गतवर्षी महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ८५.०१ टक्के, यावर्षी हा निकाल ६६.६४ टक्के लागला आहे. ...

'' त्यांची '' तिमिराची वाट प्रकाशाकडे नेण्यात '' महाराष्ट्र '' आघाडीवर - Marathi News | '' Maharashtra '' is leading their ways towards in light from black world | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'' त्यांची '' तिमिराची वाट प्रकाशाकडे नेण्यात '' महाराष्ट्र '' आघाडीवर

अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत १० जूनला १९७९ ला मालवली. त्या दिवसाचे औचित्य म्हणून १९८२ पासून दहा जून हा ‘दृष्टिदान’ दिवस म्हणून साजरा होतो... ...

उद्योगनगरीत वादळासह पावसाची हजेरी - Marathi News | Rainfall in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत वादळासह पावसाची हजेरी

पिंपरी चिंचवडमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाने जाेरदार हजेरी लावली. यात काही जाहीरातीच्या फरकांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या देखील काेसळल्या. ...

लॉटरी लागल्याचे सांगून व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक - Marathi News | The fraud of one and half crore by telling he won the lottery | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लॉटरी लागल्याचे सांगून व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

शंभर काेटीची लाॅटरी लागली असल्याचे सांगून विविध चार्चेसच्या नावाखाली व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. ...

कचरा डेपोविरोधात मोशीकरांचा बंद - Marathi News | moshi people called shut down on garbage disposal issue | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरा डेपोविरोधात मोशीकरांचा बंद

मोशी येथील सफारी पार्कसाठी आरक्षित असलेली जागा पुणे महानगरपालिकेला कचरा डेपोसाठी देण्यास मोशी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याविराेधात आज माेशीत बंद पाळण्यात आला. ...

इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच ; जलप्रदुषणामुळे मृत्यूची शक्यता - Marathi News | dead fish found on the river bed of indrayani | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच ; जलप्रदुषणामुळे मृत्यूची शक्यता

श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणीच्या पात्रात किनाऱ्यावर मृत अवस्थेत मासे आढळले आहेत. नदीतील प्रदुषणामुळे हे मासे मेले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...