लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

डॉक्टर महिलेवर अत्याचार करून बनविला अश्लिल व्हिडीओ - Marathi News | A pornographic video of a doctor by criminal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर महिलेवर अत्याचार करून बनविला अश्लिल व्हिडीओ

पीडित महिलेला माफी मागण्याचे कारण सांगून लॉजवर घेऊन जात गुंगीचे औषध देऊन आरोपीने फिर्यादी महिलेवर अत्याचार केला. त्याचा मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ काढला.. ...

घरफोडी करून पावणेसोळा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | gold , silver and cash almost 16 lakhs rupees theft from house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडी करून पावणेसोळा लाखांचा ऐवज लंपास

चोरांनी घरातील ५० तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास केली... ...

पिंपळे निलख येथे भाड्याने दिलेल्या मोटारसह चालक फरार  - Marathi News | The driver disappear with a car who given on rent rental in the Pimple Nilakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपळे निलख येथे भाड्याने दिलेल्या मोटारसह चालक फरार 

मोटार मालकाकडून मोटार चालवण्यासाठी घेत त्याबदल्यात महिन्याला ठराविक रक्कम देण्याचे ठरले ...

अबब ..! सीसीटीव्हीचे तब्बल ८९ कॅमेरे फोडून दुकानात केली चोरी - Marathi News | ohh..! stolen in shop after 89 cctv camera break | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब ..! सीसीटीव्हीचे तब्बल ८९ कॅमेरे फोडून दुकानात केली चोरी

चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्हीच्या ८९ कॅमेऱ्यांची तोडफोड करून नुकसान केले. ...

तीन मुलांसह आईची आत्महत्या : पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट - Marathi News | Mother suicide with three children : Post-mortem report shows girls being abused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन मुलांसह आईची आत्महत्या : पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट

पोटच्या तीन मुलांना गळफास लावून महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास  उघडकीस आला. दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. ...

वेबसाईटवरून ओळख करून 6 लाख 70 हजारांची फसवणूक - Marathi News | fraud of 6 lakh 70 thousand from website | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वेबसाईटवरून ओळख करून 6 लाख 70 हजारांची फसवणूक

भावास नाेकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला 6 लाख 70 हजार रुपयांना फसविल्याचे समाेर आले आहे. ...

मोशीत गळा आवळून एकाचा खून - Marathi News | murder in Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीत गळा आवळून एकाचा खून

माेशीत गळा आवळून एकाचा खून करण्यात आला आहे. ...

संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचाेलीत दाखल ; दर्शनासाठी मोठी गर्दी  - Marathi News | sant tukaram maharaj palkhi arrived in chincholi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचाेलीत दाखल ; दर्शनासाठी मोठी गर्दी 

संत तुकाराम महाराजांचा परतीचा पालखी सोहळा रविवारी  सकाळी अकराच्या सुमारास देहूरोड कॅन्टोनमेंट हद्दीत दाखल झाला. ...