लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

कोकणवासियांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी पुणे विभागाच्या ११८ जादा एसटी बसेस; सर्वाधिक गाड्या कोकणात धावणार  - Marathi News | Good news for the people of Konkan! 118 ST buses of Pune division for Ganeshotsav; Most buses will run in Konkan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकणवासियांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी पुणे विभागाच्या ११८ जादा एसटी बसेस; सर्वाधिक गाड्या कोकणात धावणार 

यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to five persons including Pimpri-Chinchwad Municipal Corporation Standing Committee Chairman Nitin Landge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन मंजूर

होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाख रूपयांची लाच मागितल्याचे प्रकरण ...

पुणेकरांची हौसच होणार, धावत्या मेट्रोतही 'शुभ मंगल' सोहळा पार पडणार - Marathi News | Hou de kharch ... Shubh Mangal Sawdhan will be passed in the running metro now in pune mahametro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची हौसच होणार, धावत्या मेट्रोतही 'शुभ मंगल' सोहळा पार पडणार

कौटुंबिक सोहळा असो किंवा मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायचा म्हटलं की, हॉलपासून सगळ नियोजन करावं लागतं. मात्र, मेट्रोचा डब्बाच तुमच्यासाठी हॉल असेल तर. भन्नाट कल्पना आहे ना ही ...

पिंपरीत मध्यरात्री बारमध्ये गर्दी; मालकासह ४६ ग्राहकांवर कारवाई - Marathi News | The crowd at the midnight bar; Action on 46 customers including owner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत मध्यरात्री बारमध्ये गर्दी; मालकासह ४६ ग्राहकांवर कारवाई

मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बारवर पिंपरी पोलिसांनी छापा टाकला. ...

Video: पिंपरीत इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश - Marathi News | 13-year-old girl rescued after slab collapse in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: पिंपरीत इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १५ वर्षांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश

जिवाचा आकांत अन् गर्दीचा न थांबणारा गलका...  मातीच्या ढिगाऱ्यातून मुलीला काढण्यासाठी अडीच तास बचावकार्य ...

पिंपरी - चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची कारागृहात रवानगी - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation Standing Committee Chairman Nitin Landage sent to jail | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी - चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची कारागृहात रवानगी

तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाला खोटी माहिती देत दिशाभूल केली ...

नशेचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Rape of a minor girl by injection of drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Crime News : पीडित मुलीने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २४) फिर्याद दिली. ...

शिरूरमध्ये शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन - Marathi News | In Shirur, Shiv Sainiks started a shoe-throwing agitation against the image of Narayan Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करावा म्हणून निवेदनही देण्यात आले ...