लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

रावेत पोलीस ठाण्यासाठी मनुष्यबळ, खर्च मंजूर;  राज्याच्या गृह विभागाची परिपत्रक जारी - Marathi News | Manpower, expenditure sanctioned for Ravet police station; State Home Department circular | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत पोलीस ठाण्यासाठी मनुष्यबळ, खर्च मंजूर;  राज्याच्या गृह विभागाची परिपत्रक जारी

राज्य शासनाकडून रावेत पोलीस ठाण्यासाठी ७१ पदे तसेच अनावर्ती खर्चास मंजुरी दिली आहे. ...

चारित्र्यावर संशय घेत हातोडीने डोक्यात वार करत डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून; पिंपरीतील घटना  - Marathi News | Doctor's wife brutally murdered by husband due to suspicion of character; Incidents in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्यावर संशय घेत हातोडीने डोक्यात वार करत डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून; पिंपरीतील घटना 

तलाठी असलेला आरोपी पती चिठ्ठी लिहून फरार : प्रेमविवाह असूनही चारित्र्यावर घेतला संशय ...

घरफोडी, वाहनचोरीसाठी सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलांना फूस लावल्याचा प्रकार समोर - Marathi News | In front of the type of burglary, seduction of minors from by criminal for vehicle theft | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरफोडी, वाहनचोरीसाठी सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलांना फूस लावल्याचा प्रकार समोर

चार दुचाकींसह दोन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...

मौजमजेसाठी दरोड्याचा प्लॅन आखून लुटली सात लाखांची रोकड; बनाव करणाराच निघाला आरोपी - Marathi News | Seven lakh cash was theft by plotting a robbery for fun | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मौजमजेसाठी दरोड्याचा प्लॅन आखून लुटली सात लाखांची रोकड; बनाव करणाराच निघाला आरोपी

२४ तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या ...

भांडणाच्या रागातून वृद्धाचा खून; परराज्यात पळून जाण्याच्या तयारीतील आरोपीला अटक - Marathi News | The murder of old man out of anger over a quarrel; Accused was arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भांडणाच्या रागातून वृद्धाचा खून; परराज्यात पळून जाण्याच्या तयारीतील आरोपीला अटक

वृद्धाचा निर्घृण खून करून त्यांचा मोबाईल फोन तसेच पैसे आरोपीने घेतले होते. ...

सराईत दुचाकी चोरट्याला बेड्या; वाकड पोलिसांनी हस्तगत केल्या १३ दुचाकी - Marathi News | Handcuffs to two-wheeler thief; Wakad police seized 13 two-wheelers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सराईत दुचाकी चोरट्याला बेड्या; वाकड पोलिसांनी हस्तगत केल्या १३ दुचाकी

यापूर्वी वाकड, स्वारगेट, खडक, विमानतळ, भोसरी, चिखली, पिंपरी, वडगाव परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न ...

आगामी निवडणुकांसाठी प्रभागरचना कशी राहणार ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान   - Marathi News | How will the ward structure be for the upcoming elections? Deputy Chief Minister Ajit Pawar's big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकांसाठी प्रभागरचना कशी राहणार ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान  

राज्य सरकारमधील तीन घटक पक्ष मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन प्रभाग रचनेबाबत योग्य तो निर्णय घेतील.’’ ...

जनतेच्या पैशांवर डल्ला हेच पिंपरी-चिंचडकरांचं दुर्दैव : अजित पवारांचं भाजपवर टीकास्र  - Marathi News | Pimpri-Chinchwad's misfortune is relying on people's money: Ajit Pawar's criticism of ruling BJP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जनतेच्या पैशांवर डल्ला हेच पिंपरी-चिंचडकरांचं दुर्दैव : अजित पवारांचं भाजपवर टीकास्र 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील लाच प्रकरणानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते. ...