लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

तेवीस कोटींच्या वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजनेचे रखडले काम - Marathi News | Work on the twenty-three crore Wagholi augmentation water supply scheme has stalled. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेवीस कोटींच्या वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजनेचे रखडले काम

- ठेकेदाराचा आडमुठेपणा, महापालिका अधिकाऱ्यांची निष्क्रियता; पाण्याविना वाघोलीकरांचे हाल ...

कारण राजकारण: 'गावकी-भावकी' फॅक्टर महापालिका निवडणुकीत यंदाही ठरणार निर्णायक - Marathi News | pimpari-chinchwad because politics The village-family factor will be decisive in the municipal elections this year as well | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारण राजकारण: 'गावकी-भावकी' फॅक्टर महापालिका निवडणुकीत यंदाही ठरणार निर्णायक

- पक्ष चिन्हाइतकीच स्थानिक ओळख महत्त्वाची ठरणार : वैयक्तिक ओळख, सामाजिक गट आणि नातेसंबंधांच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी, राजकीय पक्षांची उमेदवारीसाठी परीक्षा ...

निवडणुकीत खर्चमर्यादा वाढविल्याने सामान्य इच्छुक उमेदवारांमध्ये चिंता - Marathi News | pimpari-chinchwad concern among general aspirants due to increase in election expenditure limit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणुकीत खर्चमर्यादा वाढविल्याने सामान्य इच्छुक उमेदवारांमध्ये चिंता

- महापालिका निवडणुकीत १३ लाखांच्या मर्यादेचा निर्णय श्रीमंत उमेदवारांच्या पथ्यावर पडणार का?, सामान्य इच्छुकांपुढे अडथळ्यांचा डोंगर, निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या सबळ उमेदवाराशी स्पर्धा करणे अधिक कठीण होणार ...

महापालिका प्रशासन झोपेत ? अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरूच - Marathi News | Is the municipal administration asleep? The explosion of unauthorized constructions continues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका प्रशासन झोपेत ? अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरूच

- महापालिकेकडून फक्त नोटिसीचा फार्स   ...

वानवडी परिसरात टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड;तरुणावर वार - Marathi News | Pune Crime News Gang clash in Wanawadi area, vehicles vandalized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडी परिसरात टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड;तरुणावर वार

त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केली ...

Exam results : एमपीएससीकडून वन सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर  - Marathi News | MPSC announces Forest Service Mains Exam results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Exam results : एमपीएससीकडून वन सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर 

आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असेही परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. ...

देवदर्शनासाठी गेले अन् घरी चोरांनी हात केला साफ; साडेदहा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Went for a divine visit and thieves broke into the house; Property worth Rs. 10.5 lakhs looted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनासाठी गेले अन् घरी चोरांनी हात केला साफ; साडेदहा लाखांचा ऐवज लंपास

बाणेर परिसरातील किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांनी २३ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; २ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Koregaon Bhima Commission issues show cause notice to Uddhav Thackeray; orders him to appear on December 2 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; २ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश

आयोगाने ठाकरे यांना जामीनपात्र अटक वॉरंट का जारी करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ...