लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटण्यासाठी टॅक्सच कशाला हवा....हे आहेत अन्य उपाय - Marathi News | How to reduce the price of petrol and diesel ... These are other measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटण्यासाठी टॅक्सच कशाला हवा....हे आहेत अन्य उपाय

काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून आकाश-पाताळ एक करणाऱ्या मोदी सरकारने आज इंधनाचे वाढते दर कमी करणे आपल्या हातात नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. ...

Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका - Marathi News | Bharat Bandh: Congress Workers Protest In khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Bharat Bandh : इंधन दरवाढीचा खामगावात भडका

Bharat Bandh Update: पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 10 सप्टेंबररोजी खामगाव, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव, मलकापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

Bharat Bandh: मोदी सरकारकडून हात वर; म्हणे आमच्या हातात नाहीत इंधनाचे दर - Marathi News | Bharat Bandh No role of government in fuel price hike says central minister Ravi Shankar Prasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Bandh: मोदी सरकारकडून हात वर; म्हणे आमच्या हातात नाहीत इंधनाचे दर

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मांडली सरकारची बाजू ...

पैसा...पैसा... वाढत वाढे पेट्रोल डिझेलचा भडका - Marathi News | Fuel prices continue to rise | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पैसा...पैसा... वाढत वाढे पेट्रोल डिझेलचा भडका

गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला. ...

Bharat Bandh: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर मोदी मूग गिळून गप्प- राहुल गांधी - Marathi News | Bharat Bandh congress president rahul gandhi slams narendra modi government over fuel price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Bandh: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर मोदी मूग गिळून गप्प- राहुल गांधी

इंधन दरवाढीविरोधात विरोधकांचं धरणे आंदोलन ...

Bharat Bandh : आंदोलनापूर्वीच काँग्रेस नेते संजय निरुपम पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Bharat Bandh : congress leader sanjay nirupam in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : आंदोलनापूर्वीच काँग्रेस नेते संजय निरुपम पोलिसांच्या ताब्यात

Bharat Bandh : आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना ताब्यात घेतले आहे. ...

मुंबईत पेट्रोल 88 पार; जनतेच्या खिशावर महागाईचा भार - Marathi News | petrol diesel price hike bharat calls for bandh congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पेट्रोल 88 पार; जनतेच्या खिशावर महागाईचा भार

पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला ...

पेट्रोल आणि डिझेलच्या लीटरमागे ४० रुपयांची लूट - Marathi News | Loot of Rs 40 per liter of petrol and diesel | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेट्रोल आणि डिझेलच्या लीटरमागे ४० रुपयांची लूट

मोदींचे ‘अच्छे दिन’ जसजसे मोठे होऊन जवळ येत आहेत, तसतशा डिझेल आणि पेट्रोल या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही ‘भडका’ घेऊ लागल्या आहेत. ...