लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, मराठी बातम्या

Petrol, Latest Marathi News

"संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल" - Marathi News | Congress Priyanka Gandhi said to government why country does not benefit from low price of crude oil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून 4 लाख कोटी केले वसूल"

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविषयी प्रश्न विचारला आहे. ...

७ राज्यांच्या राजधानीत पेट्राेल शंभरीपार - Marathi News | Hundreds of petrol in 7 state capitals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ राज्यांच्या राजधानीत पेट्राेल शंभरीपार

महागाईच्या झळा : पेट्राेल, डिझेलची महिन्यातील १४वी दरवाढ ...

मुंबई : वाढत्या महागाईच्या विरोधात आज आंदोलन - Marathi News | Mumbai protest against petrol diesel food oil price hike malad malvani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई : वाढत्या महागाईच्या विरोधात आज आंदोलन

गेले अनेक दिवस वाढत आहेत पेट्रोल, डिझेलचे दर. सामान्यांच्या खिशाला कात्री.  ...

येवल्यात स्वारिपचे  भीक मांगो आंदोलन - Marathi News | Swarip's begging movement in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात स्वारिपचे  भीक मांगो आंदोलन

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. ...

इंधनाच्या दरवाढीला सिंग सरकारही जबाबदार; केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप - Marathi News | The Singh government is also responsible for the rise in fuel prices; Union Petroleum Minister Dharmendra Pradhan's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधनाच्या दरवाढीला सिंग सरकारही जबाबदार; केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप

केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप; तेलरोख्यांची रक्कम थकविली ...

एसटीचे डिझेलचे दीड कोटींचे पेमेंट गेले कामगारांच्या पगार खात्यात  - Marathi News | Diesel's payment of Rs 1.5 crore went to the workers' salary account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचे डिझेलचे दीड कोटींचे पेमेंट गेले कामगारांच्या पगार खात्यात 

एसटी प्रशासनाची एकच धावपळ. ...

Petrol Diesel Price Hike : "पेट्रोल-डिझेल 100 पार, इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार"; पेट्रोलियम मंत्र्यांचा गंभीर आरोप - Marathi News | petrol diesel prices beyond rs 100 petroleum minister dharmendra pradhan said congress is responsible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol Diesel Price Hike : "पेट्रोल-डिझेल 100 पार, इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार"; पेट्रोलियम मंत्र्यांचा गंभीर आरोप

Petrol Diesel Prices Dharmendra Pradhan And Congress : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे.  ...

पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार; महागाईचा फास घट्ट आवळणार - Marathi News | Petrol-diesel will explode further; Inflation will be tightened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार; महागाईचा फास घट्ट आवळणार

पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत १०० डॉलरपर्यंत जाणार खनिज तेल ...