काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपचारांसाठी शनिवारी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेही गेले असल्याने दोन्ही नेते काही दिवस लोकसभेत नसतील. त्यामुळे लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची जबाबदारी वाढली आहे. ...
राज्यसभा सचिवालयाच्या संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार चार वर्षांदरम्यान (२०१५-२०१९) राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या एकूण वेळपैकी फक्त ४० टक्केच वेळेचा उपयोग प्रश्न विचारणे आणि त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यासाठी करण्यात आला. ...