लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संसद

Parliament Latest News, मराठी बातम्या

Parliament, Latest Marathi News

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक, नरेंद्र मोदींची असेल उपस्थिती - Marathi News | parliament monsoon session to starts from tomorrow, all party meeting today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक, नरेंद्र मोदींची असेल उपस्थिती

Parliament Monsoon Session: अधिवेशनात विरोधक महागाई, तेलाच्या वाढत्या किमती, कोरोना लसींचा अभाव, शेतकरी आंदोलन, राफेल करार, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षा मुद्दय़ांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. ...

पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला संमत करायची आहेत २९ विधेयके - Marathi News | central government wants to pass 29 bills in the monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला संमत करायची आहेत २९ विधेयके

संसदेच्या २० दिवसीय पावसाळी अधिवेशनात सरकारला २९ विधेयके संमत करून घ्यायची असल्याची माहिती सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेतील राजकीय नेत्यांसोबतच्या बैठकीत दिली. ...

रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | bjp piyush goyal appointed leader of house in the rajya sabha replacing thaawarchand gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

आता भाजपने पियूष गोयल यांना प्रमोशन देत मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...

Parliament On Mobile: आता लोकसभेची कार्यवाही पाहा मोबाइलवर, लवकरच लॉन्च होणार अॅप - Marathi News | Now watch the proceedings of Lok Sabha on mobile, app will be launched soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Parliament On Mobile: आता लोकसभेची कार्यवाही पाहा मोबाइलवर, लवकरच लॉन्च होणार अॅप

Parliament Proceedings On Mobile App: अॅपमध्ये लोकसभेच्या लाइव्ह कार्यवाहीसह जुने व्हिडिओ आणि संसद भवनाची लायब्रेरी उपलब्ध असेल. ...

संसदेच्या आगामी सत्रात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसची रणनीती - Marathi News | Congress strategy new strategy central bjp government parliament sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या आगामी सत्रात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसची रणनीती

Sonia Gandhi : सोनिया गांधींनी स्थापन केली तीन सदस्यीय समिती. मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि के. सी. वेणुगोपाल यांचा सहभाग. ...

इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल  - Marathi News | What happened about fuel tax of Rs 25 lakh crore Question by congress leader Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधनकराच्या २५ लाख कोटींचे काय केले?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल 

संसद अधिवेशनात महागाईप्रश्नी जाब विचारणार, खर्गे यांचं वक्तव्य. मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, खर्गे यांनी साधला निशाणा. ...

आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत मोदी सरकार; 6 ऑगस्टला राज्यसभेत होणार चर्चा! - Marathi News | Rajya sabha to discuss private member bill on population control likely on 6th August 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत मोदी सरकार; 6 ऑगस्टला राज्यसभेत होणार चर्चा!

private member bill on population control : भाजप खासदार राकेश सिन्हा यांचे लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील (Population control) प्रायव्हेट मेंबर बिल आणले गेले आहे. 6 ऑगस्टला राकेश सिन्हा यांच्या या प्रायव्हेट मेंबर बिलावर चर्चा होऊ शकते. ...

Monsoon Session of Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून, कामकाजाचे 19 दिवस - Marathi News | The Monsoon Session of Parliament will take place from July 19 to August 13 : Lok Sabha Speaker Om Birla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Monsoon Session of Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून, कामकाजाचे 19 दिवस

Monsoon Session of Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होईल. यादरम्यान कामकाजाचे 19 दिवस असणार आहेत, असे ओम बिर्ला यांनी सांगितले. ...