लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
प्रतिकारशक्ती वाढवायची तर मुलांनी खायलाच हवे ५ पदार्थ, संतुलित आहार पालक देतात का? - Marathi News | Healthy Food for Kids : Children need to eat 5 foods to boost their immunity. Do parents provide a balanced diet? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रतिकारशक्ती वाढवायची तर मुलांनी खायलाच हवे ५ पदार्थ, संतुलित आहार पालक देतात का?

Healthy Food for Kids : मुलांचा चांगला विकास व्हायचा असेल तर आहारातून त्यांचे उत्तम पोषण व्हायला हवे... ...

मुलं नेमकी शिकतात कशी? काय केलं म्हणजे हुशार होतात? खरंच मुलं ढ असतात? - Marathi News | How kids learn and become intelligent : What does it mean to be a smart kid? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं नेमकी शिकतात कशी? काय केलं म्हणजे हुशार होतात? खरंच मुलं ढ असतात?

How kids learn and become intelligent : प्रत्येक मूल स्वतंत्र असतं, त्याचं आकलन, शिकणं वेगळं असतं ते समजून घेतलं तर मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया समजते. ...

मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी ५ झटपट पर्याय, आवडीचा चटकमटक पण पौष्टिक खाऊ - Marathi News | Snack Options For School Tiffin : 5 instant options for children's lunch box, a favorite but nutritious food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी ५ झटपट पर्याय, आवडीचा चटकमटक पण पौष्टिक खाऊ

Snack Options For School Tiffin : मुलांना आवडेल आणि पोषकही होईल असा कोणता खाऊ द्यायचा याचे काही सोपे पर्याय... ...

मुलांच्या तब्येतीची चिंता सतावते? चांगल्या आरोग्यासाठी मुलांसाठी वाढीच्या निरीक्षण महत्त्वाचं, कसं? - Marathi News | Observation Of Child Development : The Importance of Observation Child in Early Childhood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांच्या तब्येतीची चिंता सतावते? जाणून घ्या मुलांसाठी वाढीच्या निरीक्षणाचे  महत्त्व

Observation Of Child Development : वाढीचे निरीक्षण बालरोगतजज्ज्ञांच्या कार्यालयात केले जाते. केवळ आजारपणातच नव्हे तर दैनंदिन आरोग्यासाठीही बालरोगतजज्ज्ञांना भेट देणे महत्त्वाचे आहे. ...

म्हशीचं की गायीचं, मुलांसाठी कोणतं दूध जास्त पोषक? योग्य कोणतं, कसं ठरवाल? - Marathi News | Buffalo or cow, which milk is more nutritious for children? Which is right, how to decide? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हशीचं की गायीचं, मुलांसाठी कोणतं दूध जास्त पोषक? योग्य कोणतं, कसं ठरवाल?

Cow vs Buffalo Milk Which is Better For Child : गाईच्या दूधातून जास्त पोषण मिळते की म्हशीच्या आणि दोन्हीमध्ये काय मुलभूत फरक असतो याविषयी समजून घेऊया... ...

Tips to encourage your Child to eat more Vegetables : मुलं भाजीच खात नाहीत, 4 सोपे उपाय- भरपूर भाज्यांचं पोषण-मुलं खातात आवडीने - Marathi News | Tips to Encourage Your Child to Eat More Vegetables: Kids Don't Eat Vegetables, 4 Easy Remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं भाजीच खात नाहीत, 4 सोपे उपाय- भरपूर भाज्यांचं पोषण-मुलं खातात आवडीने

Tips to encourage your Child to eat more Vegetables : भाज्या नीट खाल्ल्या नाहीत तर प्रतिकारशक्ती कमी राहते आणि सतत काही ना काही कुरबुरी मागे लागतात. ...

आज डब्यात काय देऊ? शाळा सुरु झाल्यावर आईला पडणाऱ्या अवघड प्रश्नाचे पौष्टिक चविष्ट उत्तर - Marathi News | School reopening, lunchbox -tiffin ideas, Nutritious tasty and easy to make | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आज डब्यात काय देऊ? शाळा सुरु झाल्यावर आईला पडणाऱ्या अवघड प्रश्नाचे पौष्टिक चविष्ट उत्तर

शाळा सुरु झाला की एकच प्रश्न छळतो, डब्यात काय द्यायचं? पौष्टिकही हवं, करायला सोपं आणि चविष्टही, त्यासाठी काही कल्पक आयडिया ...

Why Don't Children Respect Their Parents : मुलं ऐकतच नाही, उलट उत्तरं देतात? ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धट वागतात मुलं - Marathi News | Why Don't Children Respect Their Parents : 5 Reason why kids stop respecting their parents | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं ऐकतच नाही, उलट उत्तरं देतात? ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धट वागतात मुलं

Why Don't Children Respect Their Parents : मुलं मोठी होत असताना तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यातही अनेक बदल घडतात. अशा स्थितीत कधी-कधी ते स्वत:च्या भावना समजून घेत नाही आणि काही गोष्टींवर रागावतात किंवा आई-वडीलांचा अनादर करतात.  ...