आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
Parabhani, Latest Marathi News
नगर परिषद कार्यालयातील लेखा विभागाला काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ...
पीक विम्याच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित राहिल्याने या प्रश्नी आज पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
राहीनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, हत्याकांडाची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आदी मागण्यासाठी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाच्या वतीने करण्यात आली. ...
खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, मैराळसांवगी ते धारासुर रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच या रस्त्याच्या दुरुस्ती कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...
: तालुक्यातील खांबेगाव शिवारातील विहिरीत पडलेल्या हरीणास शेतकऱ्यांनी सतर्कतेने बाहेर काढत जीवदान दिले. ...
श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या पालखीचे शहरात सकाळी ७ वाजता आगमन झाले. ...
शहराजवळील एका जिनिंग समोर सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. ...
वाहतुकीला अडथळा ठरणारी ६० दुचाकी वाहने टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या या कारवाईने वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ...