लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : व्हाईटनरच्या नशेचे विद्यार्थ्यांना व्यसन ! - Marathi News | Parbhani: Whitner addict students addicted! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : व्हाईटनरच्या नशेचे विद्यार्थ्यांना व्यसन !

दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील शाळकरी विद्यार्थी व्हाईटनर नशेच्या गर्देत सापडले असून नशाहीन विद्यार्थी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतानाचे चित्र शहरात सध्या पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी शाळाबाह्यझाले आहेत. ...

परभणी : ‘त्या’ विद्यार्थिनींचा केला सत्कार - Marathi News | Parbhani: 'those students' have been felicitated | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘त्या’ विद्यार्थिनींचा केला सत्कार

पाठलाग करुन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना चप्पलने चोप देणाºया ‘त्या’ विद्यार्थिनींचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी आ. विजय भांबळे यांच्या हस्ते बसस्थानकात फेटा बांधून व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. ...

परभणी: आठ हजार लाभार्थ्यांची झाली आॅनलाईन नोंदणी - Marathi News | Parbhani: The online registration of eight thousand beneficiaries | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: आठ हजार लाभार्थ्यांची झाली आॅनलाईन नोंदणी

केंद्र शासनाने पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी ‘आवास प्लस’ मोबाईल अ‍ॅपद्वारे आॅनलाईन पद्धतीने प्रपत्र ड फॉर्म भरुन घेण्यासाठी ३० सप्टेंबरची डेडलाईन दिली होती. २९ सप्टेंबरपर्यंत ८ हजार ४४२ लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. अद्यापही ६ हजार लाभार्थ् ...

परभणी येथील प्रकरण :पत्नीचा खून; पतीस जन्मठेप - Marathi News | Parbhani case: wife's murder; Life imprisonment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी येथील प्रकरण :पत्नीचा खून; पतीस जन्मठेप

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला परभणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

परभणी : सरपंच जैस्वाल यांच्यासह सात ग्रा.पं. सदस्य अपात्र - Marathi News | Parbhani: Seven gram pumps with Sarpanch Jaiswal Members ineligible | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सरपंच जैस्वाल यांच्यासह सात ग्रा.पं. सदस्य अपात्र

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नसल्याच्या कारणावरुन राखीव प्रवर्गातून निवडून आलेले तालुक्यातील टाकळी कुंभकर्णचे सरपंच प्रभाकर जैस्वाल यांच्यासह ७ ग्रा.पं. सदस्यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. या संदर्भातील ...

परभणी राज्यात जिल्हा २९ व्या स्थानावर : केवळ २३ कामांमधूनच स्वच्छतेचे दर्शन - Marathi News | District ranked at 29th position in Parbhani state: Cleanliness only from 23 works | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी राज्यात जिल्हा २९ व्या स्थानावर : केवळ २३ कामांमधूनच स्वच्छतेचे दर्शन

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात स्वच्छतेचे जनजागरण करण्यासाठी सुरु केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला जिल्ह्यात बगल देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या अभियानात स्वच्छतेची केवळ २३ कामे केल्याने परभणी जिल्हा राज्याच्या ...

परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोठडीत रवानगी - Marathi News | Parbhani: Deportes to the racketeers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोठडीत रवानगी

वाढदिवस असल्याच्या कारणावरुन शहरात बुलेट व मोटारसायकलवर फिरुन हुल्लडबाजी करीत गोंधळ करणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालय परिसरात करण्यात आली. ...

परभणी : ‘बिरबलाच्या खिचडी’चे १७ कोटी रुपये पडूनच - Marathi News | Parbhani: 17 billion rupees of 'Birbal Khichdi' has been reached | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ‘बिरबलाच्या खिचडी’चे १७ कोटी रुपये पडूनच

केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद, अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचे १७ कोटी १५ लाख ५ हजार ६३० रुपये शिक्षण विभागाकडे पडून असून या निधी खर्चाकडे या विभागाचे दुर् ...