लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन: प्रशासनाला दिले निवेदन - Marathi News | Movement of Swabhimani Shetkari Sanghatana in Parbhani: The request given to the administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन: प्रशासनाला दिले निवेदन

पावसाने ताण दिल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ...

परभणी : २०० ठिकाणी अवैध धंदे तेजीत - Marathi News | Parbhani: The illegal trade in 200 places | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : २०० ठिकाणी अवैध धंदे तेजीत

शहरासह तालुक्यात २०० पेक्षा जास्त ठिकाणी अवैध देशी व हातभट्टी दारू सहज उपलब्ध होत आहे. तर ठिकठिकाणी कल्याण-मुंबई नावाचा जुगार, क्लब व अवैध लॉटरी सेंटर खुलेआम सुरू आहेत. या धंद्यांना नेमके कोणाचे पाठबळ मिळत आहे? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. ...

परभणी : कृषी उत्पादकतेला ८४ गावांत चालना - Marathi News | Parbhani: Launching the Agricultural Producer in 84 Villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कृषी उत्पादकतेला ८४ गावांत चालना

कृषी उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना जिल्ह्यातील २७५ गावांमध्ये राबविण्यात येणार असून पहिल्या टप्यात या योजनेंतर्गत ८४ गावांची निवड करण्यात आली आहे . ...

परभणी : मानवतमध्ये पाण्यावरुन खडाजंगी - Marathi News | Parbhani: Due to water flows in Manavata | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मानवतमध्ये पाण्यावरुन खडाजंगी

शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा प्रकार २० आॅक्टोबर रोजी सकाळी मानवत शहरात घडला. ...

परभणी :६ तालुक्यांना दुष्काळी परिस्थितीचीगंभीर झळ - Marathi News | Parbhani: 6 Talukas a serious blow to the drought situation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :६ तालुक्यांना दुष्काळी परिस्थितीचीगंभीर झळ

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सत्यमापन चाचणी पूर्ण झाली असून, या चाचणीचा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे़ प्रारंभी पाहणीमध्ये सहाही तालुक्यांना दुष्काळाची गंभीर झळ पोहचली असून, प्रत्यक्ष आकडेवारीची गोळाबेरीज केल्यानंतर या संदर्भात ...

परभणी : दीड हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Parbhani: The time of hunger for more than one and a half thousand families | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दीड हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क येलदरी ( परभणी  ): येथील येलदरी धरणात मागील चार ते पाच वर्षापासून अत्यल्प पाणीसाठा राहत असल्याने ... ...

परभणी: हमीभाव केंद्रांमुळे शेतमालाला मिळेना भाव - Marathi News | Parbhani: Farming is the reason for the availability of farming due to the insurance centers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: हमीभाव केंद्रांमुळे शेतमालाला मिळेना भाव

राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग व सोयाबीन या शेतमालाला हमीभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

परभणी : सिंचनाची खोटी माहिती दिल्याप्रकरणी तक्रार - Marathi News | Parbhani: Complaint about giving false information about irrigation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सिंचनाची खोटी माहिती दिल्याप्रकरणी तक्रार

जिल्ह्यातील सिंचनाबाबत गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी खोटी व बनावट दस्ताऐवजाच्या आधारे माहिती देऊन पाणी कपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.राजन क्षीरसागर यांनी पोली ...