लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी: पाण्यासाठी वाढली व्याकुळता - Marathi News | Parbhani: Increased irritation for water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: पाण्यासाठी वाढली व्याकुळता

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात एक पाणीपाळी सोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे. ...

परभणी : कॅमेऱ्यांची नजर चुकवत वाळूचा बेसुमार उपसा - Marathi News | Parbhani: The untimely penny of the cameras is the eye-catching sight of the cameras | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कॅमेऱ्यांची नजर चुकवत वाळूचा बेसुमार उपसा

लोकमत न्यूज नेटवर्क गंगाखेड ( परभणी ) : तालुक्यातील लिलाव झालेल्या वाळू धक्यांचे क्षेत्रफळ सोडून भलत्याच ठिकाणावरून कॅमेºयाची नजर ... ...

जिंतूरजवळ टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार - Marathi News | Two bikers killed in a tanker accident near Jintoor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरजवळ टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

लग्नाची खरेदीकरून कोल्पा गावाकडे परतत होते ...

परभणी आगार: भंगार बसने प्रवाशांना करावा लागतोय प्रवास - Marathi News | Parbhani Depot: Travelers are required to pass the scratched bus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी आगार: भंगार बसने प्रवाशांना करावा लागतोय प्रवास

येथील आगारातून मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात बसद्वारे प्रवासी प्रवास करतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या आगारातून भंगार बसचा वापर होत असल्याने नाईलाजास्तव या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. ...

परभणी: रूग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत - Marathi News | Parbhani: Waiting for inauguration of the hospital | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: रूग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

३ कोटी ७० लाख रुपये खर्च करून शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला आहे; परंतु, या इमारतीचे उद्घाटन न झाल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे. ...

परभणी:कोट्यावधींची इमारत बनली शोभेची वास्तू - Marathi News | Parbhani: The building of billions of rupees was made of ornamental architecture | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:कोट्यावधींची इमारत बनली शोभेची वास्तू

या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच ...

परभणी: ३ हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत - Marathi News | Parbhani: 3 thousand farmers wait for electricity connection | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: ३ हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत

तीन वर्षापासून जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशनची रक्कम भरुनही अद्याप त्यांना वीज जोडणीचे साहित्य महावितरण कंपनीकडून देण्यात आले नाही. परिणामी या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

परभणी:आॅटो पलटी झाल्याने ७ प्रवासी गंभीर जखमी - Marathi News | Parbhani: 7 passengers seriously injured due to auto-rigging | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:आॅटो पलटी झाल्याने ७ प्रवासी गंभीर जखमी

तालुक्यातील भोगाव देवी येथील पठाण कुटुंबिय जवळाबाजारकडे आॅटोने जात असताना भोगावजवळ आॅटोरिक्षा पलटी झाल्याने ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. ...