लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी जि़प़ने बदलली सव्वा चौदा कोटींची कामे - Marathi News | Parbhani jeep changed all fourteen crore works | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जि़प़ने बदलली सव्वा चौदा कोटींची कामे

जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतील तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे जिल्हा परिषदेने बदलली असून, या बदलास पालकमंत्री नवाब मलिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे़ ...

परभणी: महसूलच्या १०१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार - Marathi News | Parbhani: There will be transfer of 3 employees of revenue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: महसूलच्या १०१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

एकाच ठिकाणी सेवेत ६ व ३ वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असणाºया महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असून, कर्मचाºयांकडून यासाठीचे दहा पसंती क्रम प्रशासनाकडून घेण्यात येणार आहेत़ ...

एक लाख नागरिकांचे सर्वेक्षण - Marathi News | Survey of one million citizens | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एक लाख नागरिकांचे सर्वेक्षण

कोरोना आजाराच्या अनुषंगाने खरबदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत गेल्या चार दिवसांत ९९ हजार ५२२ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे़ त्यामध्ये ५२२ जणांना श्वसन विकाराची लक्षणे आढळून आली आहेत़ ...

परभणी : कोरोनाबाबत प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष : दैनंदिन बाबींना दिले जातेय् महत्त्व - Marathi News | Parbhani: Ignoring Administration Instructions Regarding Corona: Significance Given To Daily Matters | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कोरोनाबाबत प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष : दैनंदिन बाबींना दिले जातेय् महत्त्व

जगातील जवळपास १५० देशांमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घालून सर्वांची झोड उडविली असताना परभणी जिल्ह्यात मात्र बेजबाबदार नागरिक दक्षता बाळगण्याऐवजी दैनंदिन बाबींनाच महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे़ ...

शहरी भाग चिमण्यांसाठी प्रतिबंधितच; नैसर्गिक संतुलन बिघडण्याची स्थिती - Marathi News | Urban areas restricted to sparrows; Natural equilibrium deterioration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शहरी भाग चिमण्यांसाठी प्रतिबंधितच; नैसर्गिक संतुलन बिघडण्याची स्थिती

शहरात चिमण्यांचा चिवचिवाट वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे़  ...

सेनगावात गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल; काढणीला आलेल्या रबी पिकांचे नुकसान - Marathi News | Farmers hail due to hailstorm in Sengaon; Damage to Rabi crops that are harvested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनगावात गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल; काढणीला आलेल्या रबी पिकांचे नुकसान

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ,फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

उसने दिलेले ३०० रुपये मागितले; त्यांनी युवकावर कोयत्याने ३१ वार केले - Marathi News | He asked give back my 300 rupees; They attacked the young man 31 times by knife in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उसने दिलेले ३०० रुपये मागितले; त्यांनी युवकावर कोयत्याने ३१ वार केले

नाशिकवरून आलेल्या ४ जणांनी केली हत्या; आरोपी पोलीस स्थानकात हजर ...

परभणी: अवकाळी पाऊस अन् गारपिटीने मोठे नुकसान - Marathi News | Parbhani: Great loss of rain and hailstorm | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: अवकाळी पाऊस अन् गारपिटीने मोठे नुकसान

जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने व बुधवारी सायंकाळी विविध भागांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ ...