लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

खळबळजनक ! खून करून महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून कालव्यात फेकला - Marathi News | The murdered woman's body was tied in a sack and thrown into a canal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळबळजनक ! खून करून महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून कालव्यात फेकला

पोलिसांचे मृत महिलेची ओळख पटविण्याचे पर्यंत सुरु आहेत.  ...

पीक कर्जासाठी बँकांकडून आखडता हात; परभणी जिल्ह्यात केवळ ३६ टक्के कर्जाचे वाटप - Marathi News | back hands from banks for crop loans; Only 36% loan disbursement in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पीक कर्जासाठी बँकांकडून आखडता हात; परभणी जिल्ह्यात केवळ ३६ टक्के कर्जाचे वाटप

कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ या संकटांमुळे शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघत नाही. ...

संपत्ती पुढे मातेची माया विसरला; शेतीच्या वादातून मुलाने केले आईवर विळ्याचे वार - Marathi News | Wealth further forgot the mother's love; The boy attacked his mother over an agricultural dispute | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संपत्ती पुढे मातेची माया विसरला; शेतीच्या वादातून मुलाने केले आईवर विळ्याचे वार

he boy attacked his mother over an agricultural dispute मुलाने आईच्याच हातातील विळा घेऊन त्यांच्या उजव्या हातावर मारला. यात त्या जखमी झाल्या. ...

अपघातग्रस्त ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | The two-wheeler rider was killed on the spot when it hit the trolley | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अपघातग्रस्त ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार

गंगाखेड-परळी रस्त्यावरील वडगाव पाटीजवळ झाला अपघात ...

विनामास्क फिरल्याचा दंड लावल्याने दोघा भावांची पोलिसांना मारहाण - Marathi News | corona virus : Two brothers attacks on police for traveling without mask | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विनामास्क फिरल्याचा दंड लावल्याने दोघा भावांची पोलिसांना मारहाण

corona virus दंड भरावाच लागेल असे सांगितले असता दुचाकी चालक आणि त्याच्या भावाने चौकात गोंधळ घातला ...

धक्कादायक ! शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात कोसळले; प्रसंगावधानाने जीव वाचला - Marathi News | Shocking! The farming family collapsed into the water with a bullock cart; The incident saved lives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक ! शेतकरी कुटुंब बैलगाडीसह पाण्यात कोसळले; प्रसंगावधानाने जीव वाचला

पुलावरील पाण्यातून बैलगाडी घातली.मात्र, अंदाज न आल्याने बैलगाडीसह त्यातील सहाही जण खाली कोसळले. ...

विदर्भातून सुटणाऱ्या गाड्यांना परभणीत ‘नो एन्ट्री’! - Marathi News | 'No entry' for Bus departing from Vidarbha in Parbhani! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातून सुटणाऱ्या गाड्यांना परभणीत ‘नो एन्ट्री’!

State Transport Bus परभणीसाठी सुटणाऱ्या एस. टी. बसेस हिंगोलीपर्यंतच धावणार असल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या अकोला विभागातर्फे देण्यात आली आहे. ...

पोलिसांच्या धाडीत जिममधून रिव्हाल्व्हर जप्त; एकजण अटकेत, एक फरार - Marathi News | Police seize revolver from gym; One arrested, one absconding | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिसांच्या धाडीत जिममधून रिव्हाल्व्हर जप्त; एकजण अटकेत, एक फरार

विना परवाना रिव्हाल्व्हर बाळगल्या प्रकरणी पाथरीत एका आरोपीस अटक ...