लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणीत चरस, गांजासह दोन गावठी पिस्तूल जप्त; तिघे अटकेत - Marathi News | Two pistols with hashish and cannabis seized in Parbhani; Three arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत चरस, गांजासह दोन गावठी पिस्तूल जप्त; तिघे अटकेत

Crime News शहरातील रेल्वेस्थानकाजवळील साखला प्लॉट भागात पोलिसांची कारवाई ...

पोलिसांना पाहताच तस्करांनी दुसरा रस्ता निवडला; मात्र खराब रस्त्यामुळे सारेच फसले - Marathi News | Seeing the police, the smugglers chose another route; But due to bad roads, everything went wrong | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिसांना पाहताच तस्करांनी दुसरा रस्ता निवडला; मात्र खराब रस्त्यामुळे सारेच फसले

पोलीस कारवाईत 3 लाखाचा गुटखा आणि कार असा 5 लाख  55 हजार 630 रुपयांचा ऐवज जप्त ...

मानवत येथे कॉलगर्लचा खून; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Callgirl's murder at Manavat; Filed a crime against anonymity | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत येथे कॉलगर्लचा खून; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

43 वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल ...

अशुद्ध पाणी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना अर्पण; विविध मागण्यांवरुन गंगाखेडमध्ये भाजपा आक्रमक - Marathi News | Offering of unclean water to the images of the mayor and chief minister; BJP is aggressive in Gangakhed on various demands | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अशुद्ध पाणी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना अर्पण; विविध मागण्यांवरुन गंगाखेडमध्ये भाजपा आक्रमक

गंगाखेड शहराला आठ ते दहा दिवसाआड होत असलेला अशुद्ध पाणी पुरवठा बंद करून शहर वासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा. ...

परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Major crop damage due to untimely rains in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान

untimely rains in Parbhani district परभणी शहरासह परिसरात गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. ...

शेतात पाणी देण्याच्या वादातून युवकाचा खून; तिघांना जन्मठेप - Marathi News | Murder of a youth over a dispute over watering a field; Life imprisonment for three | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतात पाणी देण्याच्या वादातून युवकाचा खून; तिघांना जन्मठेप

Life Imprisonment वांगी रोडवरील साईबाबा नगरात १३ डिसेंबर २०१५ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती घटना ...

परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने नैराश्यात तरुणीने संपवले जीवन - Marathi News | Suicide of a girl in depression due to not getting good marks in cet exams | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने नैराश्यात तरुणीने संपवले जीवन

दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणीचा मृतदेह गोदावरी पात्रात आढळला ...

ग्रामपंचायतीसाठी वेगळाच राजकीय पट; पक्षीय विचारांना बाजूला सारुन विरोधक आले एकत्र - Marathi News | Separate political fold for Gram Panchayat; Opponents came together, putting aside partisan views | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामपंचायतीसाठी वेगळाच राजकीय पट; पक्षीय विचारांना बाजूला सारुन विरोधक आले एकत्र

राजकारणात आता वैचारिक मूल्य, तत्वनिष्ठा, पक्षनिष्ठा, त्याग, नि:स्वार्थ भावना या सर्व गोष्टी नावालाच राहिल्या आहेत. ...