लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

५ दिवसांपासून गायब शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला; खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | The body of a farmer who had been missing for 5 days was found in a well; Filed a murder charge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :५ दिवसांपासून गायब शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला; खुनाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी मृताच भाऊ मदन श्रवने यांच्या फिर्यादीवरून बुधवारी पहाटे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रस्त्याच्या दुरावस्थेने घेतला तरुणाचा बळी; पाथरी तालुक्यातील घटना - Marathi News | The young man's death by the bad condition of the road; Incidents in Pathri taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्याच्या दुरावस्थेने घेतला तरुणाचा बळी; पाथरी तालुक्यातील घटना

नातेवाईकांनी बैलगाडीमधून तरुणाला उपचारासाठी नेले. ...

परभणीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर १० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा - Marathi News | In Parbhani, a case has been registered against a sub-divisional police officer and an police employee for accepting a bribe of Rs 10 lakh | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर १० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा

Bribe case in Parabhani : २ कोटींची मागणी करून त्यातील १० लाखांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. ...

थरारक ! पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे युवकांनी वाचवले प्राण - Marathi News | Thrilling! Youths save lives of flood-hit farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थरारक ! पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे युवकांनी वाचवले प्राण

Rain In Parabhani : पुराचे पाणी कमी असल्याचा समज झाल्याने शेतकरी पाण्यात उतरले पण ...

परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका; ३१ मंडळात अतिवृष्टीची नोंद - Marathi News | Heavy rains hit Parbhani district; Record of excess rainfall in 31 circles | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका; ३१ मंडळात अतिवृष्टीची नोंद

Rain in parabhani : ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून, जागोजागीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. ...

जिनिंगचे कार्यालय फोडून पावणे नऊ लाखांची रोकड, १३ किलो चांदी लंपास - Marathi News | 8.7 lakh cash, 13 kg silver arnoments looted by breaking Jinning's office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिनिंगचे कार्यालय फोडून पावणे नऊ लाखांची रोकड, १३ किलो चांदी लंपास

Robbery in manwat : कार्यालयात सर्वत्र पायाचे ठसे आणि सामान अस्तव्यस्त पसरलेले कर्मचाऱ्याला आढळून आले. ...

Video : कौतुकास्पद ! आजारी वृद्धेस धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत नेले रुग्णालयात - Marathi News | Admirable! The sick old women was taken to the hospital by brave youths who made their way through the flood | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Video : कौतुकास्पद ! आजारी वृद्धेस धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत नेले रुग्णालयात

Rain in Parabhani : दहेगाव येथे ओढ्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ...

संततधार पावसाने गोदावरी, पूर्णा नद्या तुडूंब; दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडले - Marathi News | Godavari, Purna rivers flooded due to incessant rains; 12 doors of Dudhna project opened | Latest parabhani Photos at Lokmat.com

परभणी :संततधार पावसाने गोदावरी, पूर्णा नद्या तुडूंब; दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडले

Rain in Parabhani : चार दिवसाच्या उघडीपीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. हा पाऊस सर्वदूर असल्याने गोदावरी आणि पूर्णा नदीच्या पात्रात आवक वाढली आहे. तसेच सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...