महावितरण कंपनीकडे कोटेशन भरुनही वीज जोडणीचे साहित्य न मिळालेल्या ३ हजार ९६३ कृषीपंपधारकांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली (एचडीव्हीएस) अंतर्गत जिल्ह्याला ८८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या योजनेतून जिल्ह्यातील ४ हजार कृषीपंपधारकांना ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण करुन पतीने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरात घडली असून, दोघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा पतीविरुद्ध ग ...
कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराजवळून १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आ ...
औरंगाबाद तालुक्यातील हिरापूर शिवारात गट नं ४६ मधील पी.एस.बी.ए शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे १७०० विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी शाळेच्या कॉलमला अचानक तडा गेल्यामुळे इमारतीला हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत ...
शासनाकडे चुकीची माहिती महसूल व कृषी विभागाने दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला आहे़ शेतकºयांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यास महसूल व कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत खा़ ...
भारत खेल संघाच्या वतीने गोवा येथे १४ ते १६ जून दरम्यान, दृश्यम धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटातील सहा खेळाडूंनी पदके पटकावली. ...
शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने जिंतूर तालुक्यातील असोला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सोमवारी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या दालनात दाखल झाले़ शिक्षक द्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थी, ...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदानावरील घटकांसाठी १ जूनपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडृून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २२०० प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. ...